30/08/2022
ानी_रोड_रचना_कॉलनी_येथील_डीपी_खूपदिवसापासून_खराब_झालेली_होती प्रत्येक वर्षीच्या पावसामध्ये तिच्यामध्ये पाणी जाण्याचे नेहमीचे झाले होते येथील #नागरिकांनी_वारंवार_माझ्याकडे_तक्रार केली याची दखल ने दखल #कर्मचाऱ्यांनी घेतली व ती डीपी आज पूर्णता नवीन लावण्यात आली त्याबद्दल चे कर्मचाऱ्यांचे खूप खूप #आभार

19/07/2022