Dr. Akkshay Patil

Dr. Akkshay Patil

Share

Conveyor - Student Wing, BJYM, Maharashtra State

15/10/2022

मराठवाड्याचे भूमिपुत्र आणि आमचे मार्गदर्शक माननीय श्री राहुल भैय्या लोणीकर यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!! 💐

Sudhir Mungantiwar Rahul Babanrao Lonikar

Photos from Dr. Akkshay Patil's post 05/10/2022

नवरात्री उत्सव निमित्त नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका देवी यांचे पूजन करण्या प्रसंगी सहपरिवार 🙏

Photos from Dr. Akkshay Patil's post 04/10/2022

दरवर्षीप्रमाने यंदाही,
साडेतीन शक्तिपिठापैकी एक अर्ध पिठ आई सप्तशृंगी देवीचे दर्शन आम्हा सर्वांना लाभले..
सप्तशृंगी गड ट्रस्ट व कर्मचारी यांचे गोदाश्रद्धा मित्रमंडळ यांच्या वतीने मन:पूर्वक आभार ..! 🙏🏻

17/09/2022

भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते, भारताचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
💐🙏💐



Vikrant Patil Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule

15/09/2022

मा. श्री विक्रांत जी पाटील ह्यांची भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्राच्या #प्रदेश_सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏

Vikrant Patil Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra

Photos from Dr. Akkshay Patil's post 04/09/2022

कॉलेज रोडवरील गोदा श्रद्धा मित्र मंडळाची 'श्री आरती' करतांना माननीय गिरीश जी महाजन (कॅबिनेट मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण,क्रीडा व युवा कल्याण, महाराष्ट्र राज्य), माननीय गिरीश जी पालवे,आमदार माननीय राहुल जी ढिकले, माननीय योगेश (मुन्ना)जी हिरे, माननीय दिनकर जी आढाव, माननीय आशिष जी नहार,माननीय नितीन जी कोचर तसेच मंडळाचे मार्गदर्शक श्री सुरेश अण्णाजी पाटील तसेच श्री डॉ. अक्षय सुरेश पाटील आणि मंडळाचे सर्व माननीय सदस्य!

#गणेशोत्सव
Girish Mahajan
Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis

Photos from Dr. Akkshay Patil's post 03/09/2022

आपल्या वादनाने संस्कृती जपणारे नाशिक मधील आघाडीचे वाद्यपथक आहे 'शिवताल वाद्य पथक ' यांच्या वाद्य पूजन प्रसंगी 💐🙏

#गणेशोत्सव #शिवताल

Photos from Dr. Akkshay Patil's post 15/08/2022

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षा निमित्त सर्वाना शुभेच्छा... येणारे युग आपल्या देशाला भरभराटीचे, प्रगतीचे आणि जगाला दिशा दाखवणाऱ्या नेतृत्वाचे जावो ही सदिच्छा ... आपले भाग्य आहे कि आपण भारतासारख्या जाज्वल इतिहास असलेल्या देशात जन्माला आलो.. जय हिंद. वंन्दे मातरम 🌼
🇮🇳 भारत माता की जय...




Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Vikrant Patil

12/08/2022

विधानपरिषद आमदार, माजी उर्जा मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे जी ( Chandrashekhar Bawankule ) यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा... 🌷🌷💐💐
bjpmaharashtra Devendra Fadnavis Vikrant Patil

Photos from Dr. Akkshay Patil's post 29/07/2022

भाजयुमो आणि गोदाश्रद्धा फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या उपक्रमाला दै दिव्य मराठी आणि गावकरी ह्यांनी घेतलेली दखल 🙏

Photos from Dr. Akkshay Patil's post 28/07/2022

*सुरक्षा रक्षक व सुपरवायझर भरतीस मोठा प्रतिसाद*

भारतीय सुरक्षा परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो विद्यार्थी विभाग आणि गोदा श्रद्धा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या सुरक्षा जवान व सुरक्षा जवान सुपरवायझर या पदांच्या भरतीसाठी मोठा प्रतिसाद लाभला.
दि. २४ जुलै ते २७ जुलै २०२२ या कालावधीत श्रद्धा लॉन्स येथे पार पडलेल्या भरतीत शेकडो तरुणांनी सहभाग नोंदवला.
१३२ युवकांची या माध्यमातून अंतिम ट्रेनिंगसाठी पुणे येथे निवड झाली आहे.
बेरोजगार युवकांसाठी वयाच्या ६५ पर्यन्त कायमस्वरूपी नोकरी मिळणार असल्याने जास्तीत जास्त युवकांना याचा फायदा व्हावा यासाठी भाजयुमो विद्यार्थी विभागा चे प्रदेश संयोजक डॉ. अक्षय पाटील, गोदा श्रद्धा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सामाजिक भावनेतून हा कार्यक्रम राबविला.
ट्रेनिंगसाठी निवड झालेल्या तरुणांना महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी, आमदार सौ. देवयानी फरांदे, आमदार सौ. सीमाताई हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, सुरेश पाटील, डॉ. अक्षय पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Shraddha Diagnostics, Canada Corner
Nashik
422002