28/05/2026
“हॅलो... पोलीस नियंत्रण कक्ष? इथे मर्डर झालाय...लवकर या!”
शेजाऱ्याविरुद्ध वैयक्तिक सूडातून गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या डायल ११२ वरील खोट्या कॉलमुळे पोलिसांची यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली, गस्ती वाहने सदर ठिकाणी वळवावी लागली आणि खऱ्या आपत्कालीन मदतीसाठी असलेली संसाधने विनाकारण वापरली गेली. सदर युवकाविरुद्ध बीएनएस २१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ⚖️
Cases will be registered against individuals making fake emergency calls. Every false alert diverts police teams away from citizens who may be facing a real emergency and genuinely need immediate help.

27/05/2026
16/05/2026