ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर

ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर

Share

ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर

Photos from ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर's post 14/04/2026

आज दिनांक १४/०४/२०२६ वार मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली.

Photos from ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर's post 11/04/2026

ग्रामपंचायत मुल्हेर कार्यालय येथे आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

Photos from ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर's post 26/01/2026

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत मूल्हेर ता. बागलाण, जिल्हा नाशिक येथे साजर करण्यात आला.

Photos from ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर's post 12/01/2026

आज दिनांक 12 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर येथे राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

Photos from ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर's post 30/12/2025

ग्राहक पंचायत महाराष्ट्र बागलाण तालुका यांच्यावतीने आज मुल्हेर ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले.

Photos from ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर's post 30/12/2025

आज दिनांक ३०/१२/२०२५ वार मंगळवार रोजी ग्रामपंचायत मुल्हेर कार्यालयात शिवण काम प्रशिक्षण घेणाऱ्या महिला लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Photos from ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर's post 24/12/2025

आज दिनांक २४/१२/२०२५ रोजी ग्रामपंचायत मुल्हेर ता. बागलाण जिल्हा नाशिक येथे पेसा दिन साजरा करण्यात आला.

Photos from ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर's post 06/12/2025

आज दिनांक 6/12/2025 वार शनिवार रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत मुल्हेर सरपंच, सदस्य, ग्रा.पं. कर्मचारी व ग्रामस्थ यांच्याकडून अभिवादन करण्यात आले.

01/12/2025

*🌷🌷 दुःखद निधन 🌷🌷*

कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे कि *मुल्हेर येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, प्रतिष्ठित शेतकरी व कै. काशिनाथ पांडुरंग सोनवणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव कै. योगेश काशिनाथ सोनवणे यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.*

त्यांची अंत्ययात्रा *दिनांक १ डिसेंबर, सोमवार रोजी सकाळी १०.०० वाजता* मुल्हेर येथील राहत्या घरापासून निघेल.

*दिनांक : ०१ डिसेंबर २०२५*
*वेळ : सकाळी १०.०० वाजता*
*ठिकाण : राहते घर, पेठ गल्ली, मुल्हेर*

*🙏 शोकाकुल 🙏*
श्री संदीप काशिनाथ सोनवणे
श्री सदाशिव पांडुरंग सोनवणे
श्री संजय जगन्नाथ सोनवणे
श्री युवराज सदाशिव सोनवणे
श्री जितेंद्र प्रकाश सोनवणे
*समस्त सोनवणे परिवार, मुल्हेर*

Photos from ग्रामपंचायत कार्यालय मुल्हेर's post 27/11/2025
27/11/2025

*_जाहिर निषेध मोर्चा! जाहिर निषेध मोर्चा!!*

*_मुल्हेर गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने गुरूवार दि. २७/११/२०२५ रोजी डोंगराळे येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात आला.*
*आयोजक*
*ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ मुल्हेर*

*_का नको नोंदवू निषेध मोर्चात मी👆🏻_*
*_🌷एक कळी माझ्याही अंगणात आहे?_*

*_यज्ञा बाळाला न्याय मिळाला पाहिजे._*

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mulher
Nashik
423302

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm