दूरदृष्टी असलेला नेता
राजसाहेब ठाकरे
नाशिक शहरात सत्ता असतांना
शहर नियोजन करताना पुढील अनेक वर्षांच्या विचार करून नियोजन केले पाहिजे ...!
त्याच्या एक भाग नाशिक शहराच्या पाणी प्रश्न पुढील काळात खूप तीव्र होणार हे लक्षात ठेऊन नियोजन करत असताना थेट मुकणे धरणावरून १६ किलोमीटरचे पाईपलाईन द्वारे नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यात आला त्यामुळे पाथर्डी फाटा, सिडको,सातपूर भागामध्ये जो काही पाणीपुरवठा होतो तो ह्याच धरणाच्या माध्यमातून आज करण्यात येतो ...!
एखाद्या नेत्याकडे वर्तमानात बरोबर भविष्यामध्ये निर्माण होणारा पाणी प्रश्न निर्माण होणारी शक्यता लक्षात घेऊन मुकणे धरणातून थेट पाईपलाईन योजना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळामध्ये करण्यात आली ...!
धन्यवाद राजसाहेब
बाजीराव बाळासाहेब मते
जय महाराष्ट्र .
जय मनसे
अजून काय पाहिजे ....!
जेव्हा आपण लाईव्ह बघून मित्र आपल्या व्हिडीओ पाठवतो आणि म्हणतो मित्रा तुझा निष्ठेला सलाम..!
बाजीराव बाळासाहेब मते बाजीराव मते युवा मंच बाजीराव मते बाजीराव मते
परप्रांतीय त्याचा गावाला जाऊ मतदान करतात ..!
पुन्हा महाराष्ट्र येऊन ह्या महाराष्ट्र मतदान करतात..!
यांच्या ह्या मतदाराच्या शोध कशा घ्याचा..!
30/10/2025
'सत्याच्या मोर्चा'च्या नियोजनासाठी मनविसेची नियोजन बैठक संपन्न
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, सन्मा. श्री. अमितसाहेब ठाकरे यांनी काल (दि. २९) रोजी, मुंबई येतील बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार, आज दि. ३०/१०/२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची महत्वाची नियोजन बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस सन्मा. श्री. दिनकर अण्णा पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. संदिप भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीत सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी जास्तीत जास्त सहकारी आणि युवकांना या मोर्चाची माहिती देणे आणि मोर्चासाठी मुंबई येथे सोबत घेऊन येण्याचा निर्धार केला.
सदर बैठकीस प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. बाजीराव मते, श्री. उमेश भाई, जिल्हाध्यक्ष श्री. कौशल (बब्बू) पाटील, तालुकाध्यक्ष श्री. तुषार गांगुर्डे, अनिल चोथे, शहराध्यक्ष ललित वाघ, शहर संघटक अक्षय कोंबडे, विभागाध्यक्ष मेघराज नवले, गणेश शेजुळ, मनोज सावंत, अक्षय गवळी यांचे सह कुणाल पाटील, सुयश मंत्री, दीपक येलमामे, योगेश दळे, चिराग कन्सारा, मोहित पाटील, साई गुंजाळ, दीपक बोरसे, वेदांत लाडे , योगेश गायकवाड, शुभम शेंकडे, गौरव निकम, रुद्राक्ष दळवी, शिवम हुल्लाळे, नितीन सावंत, मयुर सावंत, सूरज खैरनार, आदी पदाधिकारी उपस्थित होते...
10/08/2025
मनसेचे आर्टलरी सेंटर जयभवानीरोड येथे बिबट्या संदर्भात वन मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने !
सरकार व प्रशासन देत नाही लक्ष
म्हणून आम्ही झालो आहे भक्ष ! ,
अजून किती जीव जाणार ? वन मंत्री उत्तर द्या !
अशा आशयाचा फलक झळकावण्यात आला , व वडनेर दुमाला येथे ४ वर्षाचा मुलाला बिबट्याने आपले भक्ष केले ,
मनसेच्या वतीने मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली .
04/08/2025
जय मनसे..!
04/08/2025
नाशिक हंडा मोर्चा...!
#मोर्चा #नाशिक
#हंडा
Mahesh Ove राजगड नाशिक Bablu Thakur मेघराज नवले Prasad Satish Deshmukh #महाराष्ट्रसैनिक
Mahesh Lasure
Nitin Dhanapune MNS Adhikrut
नाशिक हंडा मोर्चा...!
#मोर्चा #नाशिक
#हंडा
Mahesh Ove राजगड नाशिक Bablu Thakur मेघराज नवले Prasad Satish Deshmukh #महाराष्ट्रसैनिक
Mahesh Lasure
Nitin Dhanapune MNS Adhikrut
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Nashik
Nashik
422101
