Lakshya Career Academy Nashik

Lakshya Career Academy Nashik

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lakshya Career Academy Nashik, Public Service, Shop No. 208, Second Floor, Bhaskar Adroit, in front of Sindhu Sagar School, near Lane no 4, New Pandit Colony, Nashik.

Lakshya Career Academy – Your Success, Our Mission! 🎯

✔ Expert Coaching for MPSC, UPSC, Combined Group B & C Exams 📚
✔ Result-Oriented Training with experienced faculty 👩‍🏫
✔ Regular Mock Tests for better preparation

✔ Join Us & Ace Your Exams! 🚀

15/12/2025

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय...?

11/12/2025

अचानक निर्णय घेतला गेला की तपोवनातील 1800 झाड तोडले जातील.. ही गोष्ट पर्यावरणासाठी जशी योग्य नाही तशीच आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी देखील.. भगवान रामाचं लोकेशन.. खरी परिस्थिती कधीच कळणार नाही.. त्यांना दिसतील फक्त सिमेंटची जंगलं...

05/12/2025

Blind women T-20 world cup निमित्ताने एकच सांगणे.. की महिलांनो आता तुमच्या जिंकायची वेळ आली..

02/12/2025

शासकीय खात्यामध्ये मान सन्मान पदाला दिला जातो व्यक्तीला नाही.. आणि येथे जनता सार्वभौम आहे असे आमचे संविधान सांगते..

28/11/2025

MPSC करताना नशा म्हणजे नक्कीकाय?MPSC मधून बाहेर पडायच कसा?

26/11/2025

आपला विद्यार्थी “अंकुश पिंगळे” (STI) 2024 पास झाला त्याची Strategy…..

24/11/2025

आपला विद्यार्थी अंकुश पास झाला त्याची strategy ऐकल्यानंतर राजहंसाप्रमाणे आपल्या अभ्यासात काय उपयोगी असेल हे कसं स्वीकारायचं..

19/11/2025

आता ऑप्शन निवडावा लागेल राज्यसेवा की कम्बाईन ग्रूप B

16/11/2025

MPSC च्या परीक्षा पास करण्यासाठी किमान किती मार्क मिळवले म्हणजे आपण पास होणार? -attempt

14/11/2025

इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत घडलेला प्रसंग एक समाजातील सजग नागरिक, समाजातील कार्यकर्ता म्हणून थोडासा चुकीचा वाटतो. लग्नावर किती खर्च करावा? हा जरी प्रत्येकाचा आपला प्रश्न असला तरी त्याला सुद्धा कुठेतरी आर्थिक स्वातंत्र्य किंवा परिवाराची आर्थिकता याच भान असावं यासाठी मांडलेल थोडसं परखड मत..

12/11/2025

Ethics + PYQ detailed उत्तरांसहित Detailed नोट्स बनवून नुकत्याच क्लासमध्ये वाटल्या गेल्या.. हा तो पेपर आहे.. जो येणाऱ्या 2 ते 3 वर्षात पोस्ट आणि मेरीट ठरवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असेल..

10/11/2025

आता पुढच्या परीक्षेसाठी ओळखू यात आपले खरे मित्र कोण आणि कोण आपल्या या प्रवासात सोबत देतील...

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Shop No. 208, Second Floor, Bhaskar Adroit, In Front Of Sindhu Sagar School, Near Lane No 4, New Pandit Colony
Nashik
422003

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm