Satish Ghatge Patil official
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satish Ghatge Patil official, Social service, Nashik.
25/10/2025
मिशन स्थानिक स्वराज्य संस्था :
-----
जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे आणि माजी केंद्रीय मंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली.
यावेळी, भाजपाचे नेते सतीश घाटगे साहेबांनी पंकजाताईंचे स्वागत केले. बैठकीला आमदार संतोष दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, सिद्धीविनायक मुळे यांच्यासह जिल्हा कोअर कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक रणनीतीवर या बैठकीत सखोल मंथन झाले. ➡️ जालना जिल्ह्याची सत्ता पुन्हा भाजपच्या हाती आणण्यासाठी सर्व नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.
Satish Ghatge-सतिश घाटगे
Devendra Fadnavis
MLA Narayan Kuche
12/10/2025
अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील शेतकरी - शेतमजुरांच्या श्रीरामनगर वस्तीमध्ये बसविण्यात आलेल्या ६३ -केव्ही रोहीत्राचे सतीश घाटगे साहेबांनी आज लोकार्पण केले.
गेल्या १३ वर्षापासून अंधारात जीवन जगणाऱ्या श्रीरामनगर मधील कुटुंबाना घाटगे साहेबांनी अंधारातून प्रकाशात आणले यासाठी अंगद मीरदुडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सातत्याने साहेबांके पाठपुरवा केला.
#दाढेगाव
#श्रीरामनगर
#समृद्धीसाखरकारखाना
BJP Maharashtra
Chandrashekhar Bawankule
Devendra Fadnavis
Ravindra Chavan
12/10/2025
समृद्धी शुगर्सच्या शेतकरी सभासदांसाठी आनंदाची बातमी!
समृद्धी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना
💰 ₹१००/- प्रती मे.टन प्रमाणे चौथा वाढीव हप्ता दिवाळीपूर्वीच थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
हा महत्त्वाचा निर्णय आज कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
CMOMaharashtra
Satish Ghatge-सतिश घाटगे
Devendra Fadnavis
02/10/2025
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#विजयादशमी
#दसरा
30/09/2025
आपत्तीच्या काळात मदतीचा हात देणं हीच खरी मानवसेवा...
23/09/2025
गल्हाटी नदीच्या पुरामुळे पिठोरी सिरसगाव गावातील अनेक घरांत पाणी शिरले.
या पुरामुळे अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबं उघड्यावर आली.
या संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा म्हणून समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्पुरती मदत म्हणून किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
गावातील माजी सरपंच रामेश्वर माने आणि भाजपा कार्यकर्ते प्रेमानंद उढाण यांनी घरोघरी जाऊन पूरग्रस्त कुटुंबांना किराणा साहित्य पोहोच केले.
CMOMaharashtra
Satish Ghatge-सतिश घाटगे
Devendra Fadnavis
@
16/09/2025
अंबड- घनसावंगी तालुक्यातील पिक नुकसान दौरा
#अतिवृष्टी
CMOMaharashtra
Satish Ghatge-सतिश घाटगेatish
15/09/2025
जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. यामुळे गोदाकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर गोंदी, गंगा चिंचोली, भोगगाव या गावांना भेट देऊन पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने गावांतील ग्रामस्थांशी चर्चा केली. या धोकादायक स्थितीत कोणत्याही अफवांना बळी न पडता सतर्क राहावे, एकमेकांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
Devendra Fadnavis
CMOMaharashtraCMOMaharashtra
15/09/2025
अंबड तालुक्यात सततच्या पावसामुळे 3 मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज अंबड तालुक्यातील नुकसानीची शेतकऱ्यांसोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तहसीलदार विजय चव्हाण यांना संपर्क करून तातडीने पंचनामे करण्यास सांगितले.
निसर्गाच्या संकटामुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांनी खचून न जाता, उभारी घेणे हीच खरी जिद्द आहे. प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून हक्काची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देऊ, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला.
Chandrashekhar Bawankule
Devendra Fadnavis
CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar
#अतिवृष्टी #पिकनुकसान #शेतकरी
15/09/2025
अंबड तालुक्यात सततच्या पावसामुळे 3 मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज अंबड तालुक्यातील नुकसानीची शेतकऱ्यांसोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तहसीलदार विजय चव्हाण यांना संपर्क करून तातडीने पंचनामे करण्यास सांगितले.
निसर्गाच्या संकटामुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांनी खचून न जाता, उभारी घेणे हीच खरी जिद्द आहे. प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून हक्काची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देऊ, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला.
Chandrashekhar Bawankule
Devendra Fadnavis
CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar
#अतिवृष्टी #पिकनुकसान #शेतकरी
04/05/2025
सकाळ वृत्तपत्राने घेतलेली दखल..
Sakal Fadnavis
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Nashik
