ग्रामपंचायत देवरगाव ता. जि नाशिक येथे मा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास घरकुल मेळावा व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका उद्घाटन.
VillageBook, Devargaon, Nashik, Nashik
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook, Devargaon, Nashik, Nashik, Government Organization, Devargaon, Nashik.
07/10/2023
ग्रामपंचायत देवरगाव ता. जि. नाशिक मेरी मिट्टी मेरा देश अभियानास उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सदस्य, शालेय विद्यार्थी व शिक्षक, ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ तसेच सर्व ग्रा.पं. क्षेत्रीय कर्मचारी यांचे मनापासून धन्यवाद.
जय हिंद जय भारत
15/08/2023
ग्रामपंचायत देवरगाव ता. जि. नाशिक येथे आजादी का अमृत महोत्सव कोनशिलेचे अनावरण
15/08/2023
आपल्या भारत देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन
15/08/2023
04/05/2023
१ मे २०२३.
महाराष्ट्र दिन
कामगार दिन
19/10/2018
मा. पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरे देण्याचा कार्यक्रम दि. 19.10.2018 रोजी सकाळी 10.00 वाजता शिर्डी येथे पार पडणार आहे. सदर कार्यक्रम डीडी सह्याद्री वाहिनीवर लाईव्ह दाखविला जाणार आहे. मा. पंतप्रधान महोदय 29 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांसोबत व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत, तरी www.pmindiawebcast.nic.in या लिंकवर कार्यक्रम पाहावा.
19/10/2018
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी साहेब यांचा आज दिनांक १९/१०/२०१८ रोजी शिर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल लाभार्थींचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम बघताना अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ.
08/09/2018
मौजे देवरगाव पैकी वैष्णवनगर ता. जि. नाशिक येथे १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ अंतर्गत पोषण आहार माह साजरा करणे बाबत प्रभात फेरी, सावित्रीबाई फुले प्रतिमा पुजन, शासन निर्णय वाचन, गरोदर माता, मुले, मुली, किशोरी मुली व वजन वृद्धी पत्रक बाबत मार्गदर्शन करण्यात आले, त्यावेळी मा. सरपंच, ग्रामविकास अधिकारी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व ग्रामस्त उपस्थित होते.
30/08/2018
मौजे देवरगाव येथे मेडीक्लोअर वाटप करताना आरोग्य अधिकारी, कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ
30/08/2018
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत म्हणी व स्वच्छते बाबत लोगो.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Devargaon
Nashik
422203
