प्रदेशाध्यक्ष, छावा संघटना, महाराष्ट्र राज्य.

प्रदेशाध्यक्ष, छावा संघटना, महाराष्ट्र राज्य.

Share

CHHAVA MARATHA YUVA SANGHATANA- प्रदेशाध्यक्ष

24/06/2025

डॉ विलास पांगारकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान भारत क्रांती मिशन WMBN फाउंडेशन तर्फे डॉ विलास भाऊ पांगारकर यांचा संभाजीनगर येथे सामजिक कार्याची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिंदखेडा राजा येथील शिवाजीराजे जाधव, द्वारकादास पाथर्डीकर, माजी आमदार किशोर पाटील, रंगनाथ काळे,आयोजक विजय काकडे पाटील आदी आदींसह उद्योजक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

24/06/2025

डॉ विलास पांगारकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान

Photos from प्रदेशाध्यक्ष, छावा संघटना, महाराष्ट्र राज्य.'s post 30/01/2025

महामहीम राज्यपाल राजस्थान यांच्यासोबत शिवजयंती उत्सव समिती जयपूर यांनी आज राज्यपाल भवन येथे कार्यक्रमाच्यां संदर्भात १ तास बैठक पार पडली..बैठकीत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा,उप मुख्यमंत्री दिया कुमारी हे कार्यक्रमाला येतील तसेच होणाऱ्या गर्दीच नियोजन कस असाव, महाराष्ट्रातील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या रथा विषयी नियोजन कसे असेल त्या विषयी नानांनी मार्गदर्शन केले.. 😍💥

Photos from प्रदेशाध्यक्ष, छावा संघटना, महाराष्ट्र राज्य.'s post 18/10/2023
01/12/2022
01/12/2022

किल्ले विशाळगड भेट व सद्यस्थितीची पाहणी
दि. ०४ डिसेंबर रोजी दुपारी ०३ वाजता
किल्ले विशाळगड, जि. कोल्हापूर
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

30/11/2022

देवाच्या आळंदीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले.

29/11/2022

आजच्याच दिवशी तीन वर्षांपूर्वी दोघांनी घेतली होती शपथ.

29/11/2022

बीकानेर के जूनागढ़ दुर्ग का एक कक्ष

हमारे ग्रुप से भी जुड़ें :- राजपूताना इतिहास और विरासत

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Shop No. 14, Prasad Chember, Opp. Fame Multiplex(vijay-mamta), Nashik-pune Road, Upnager, Nashik Road
Nashik
422006