गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
॥गणपती बाप्पा मोरया॥
अमोल घोलप
Politician
बाजीराव बाळासाहेब मते
जय महाराष्ट्र .
जय मनसे
14/04/2015
भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन...
जय भीम
Nihar Thackeray निहारसाहेब ठाकरे समर्थकासाठी हे पेज ?
िनंती
#वाहने_हळू_चालवा
माझा सर्व #मित्राना_विनंती आहे कि वाहने #हळू चालवा
#आज ३१ #डिसेंबर आहे
#रात्री च्या वेळी #प्रवास
करणे #टाळा ..आपण कितीही #सावध असाल #पण समोर च्यावर #भरोसा_नाही ...आणि #दारू_पुउन #वाहने_चालू नका ...
#आपली आपल्या #कुटुबाला गरज आहे ...
आपल्या लक्षात आणू इच्छितो कि, अमित राज ठाकरे व उर्वशी राज ठाकरे यांची कुठल्याही प्रकारची फेसबुक ट्विटर, आदी सोशल नेटवर्किंग संदर्भातील अकाऊंट्स नाहीत.. याअगोदरसुध्दा डिसेंबर २०१२ ला सायबर क्राईम ब्रांच, मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती.
अमित ठाकरे व उर्वशी ठाकरे यांच्या नावे सोशल नेटवर्किंगवर खोटी अकाउंट्स उघडून कोणीतरी लोकांमध्ये संभ्रम व दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत...
यासंदर्भात काल दि.१७/११/२०१४ रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास मुंबई पोलीस सायबर क्राईम ब्रांचला त्वरीत कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले असुन कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी...
- सचिन मारुती मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राजगड मुख्यालय...
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात,पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना दिपावलीच्या शुभेच्छा..
हे नक्की वाचा ...आपल्या मित्रांना पण
पाठवा ...किती प्रेम आहे मोदी च आपल्या वर
कळेल ...
- महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ
असल्याच्या राणाभीमदेवी थाटात
घोषणा करणारे नरेंद्र
मोदी यांना महाराष्ट्राचा "आकस‘
असल्याची घटना समोर आली आहे.
गतवर्षी भीषण दुष्काळात गुजरातच्या दूध
संघांनी उदार मनाने दिलेल्या मोफत
पशुखाद्याची चौकशी मोदी सरकारने सुरू
केली. अशा प्रकारे मोफत पशुखाद्य देताच कसे,
असा जाब विचारत गुजरातच्या सहकार
विभागाने
मेहसाणा या पशुखाद्यनिर्मिती संघावर
फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे.
महाराष्ट्राला केलेल्या मोफत मदतीबाबत
मेहसाणाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे
नोंदवले आहेत; पण मोदी सरकारने त्याहून अधिक
आक्रमक पवित्रा घेत मेहसाणा संघाचे अध्यक्ष
विपुल चौधरी यांची हकालपट्टी केली आहे; तर
मेहसाणाने उदार दिलेल्या पशुखाद्याचे 22
कोटी 50 लाख रुपये भरा.
अन्यथा न्यायालयात खेचू
असा इशारा महानंदला दिला आहे. त्यामुळे,
मोदी सरकारचे महाराष्ट्रावरील बंधुप्रेम
निव्वळ बेगडी असल्याची भावना महानंदचे
अधिकारी व्यक्त करत आहे.
27/09/2014
महाराष्ट्राचा विकास आराखडा MNS Blueprint, Blueprint Maharashtra, Raj Thackeray Blueprint, Manase, Maharashtra Navnirman Sena
26/09/2014
महाराष्ट्र्याला विशेष दर्जा दया ....
24/09/2014
देवळाली तून अर्ज काल घेतला ....
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Gurukrupa Bunglow, Datta Mandir Road, Nashik Road, Nashik
Nashik
422101
