अखिल भारतीय जिवा सेना, नाभिक समाज, उत्तर महाराष्ट्र

अखिल भारतीय जिवा सेना, नाभिक समाज, उत्तर महाराष्ट्र

Share

अखिल भारतीय युवा सेना संघटना उत्तर महाराष्ट्र

11/10/2025

अखिल भारतीय जीवा सेना तर्फे दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी शिवरत्न वीर जीवाजी महाला जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विशेष उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना व्याख्यानाद्वारे श्री. विनोद सोनवणे, सौ. किर्तीताई जाधव, श्री. नारायणजी सोनवणे यांनी समाज प्रबोधन केले. यावेळी OBC चे कैवारी मंत्री माननीय श्री. छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत जिवाजी महाला यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. #जयजीवाजी

18/09/2025

शिवरत्न जिवाजी महाला जयंती उत्सव २०२५. उत्सव समिती आणि कार्यकारणी जाहीर अखिल भारतीय जीवा सेना, नाशिक शहर, नाशिक

Photos from अखिल भारतीय जिवा सेना, नाभिक समाज, उत्तर महाराष्ट्र's post 18/09/2025

आज झालेल्या जीव महाला जयंती निमित्त समिती स्थापन करण्यात आली आहे व त्यात काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. सकल नाभिक समाजाला आवाहन करण्यात आले की मोठ्या संख्येने जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन उत्साह वाढवावा.

Photos from अखिल भारतीय जिवा सेना, नाभिक समाज, उत्तर महाराष्ट्र's post 11/10/2024

9 ऑक्टोबर 2024 रोजी वीर शिवरत्न जिवाजी महाराज जयंती वर्ष 22 वे उत्साहात साजरा करण्यात आले. 22 वर्षांची अखंड माळ असे चालू राहील. जय भवानी - जय शिवाजी - जय जिवाजी.

13/09/2024
Photos from अखिल भारतीय जिवा सेना, नाभिक समाज, उत्तर महाराष्ट्र's post 12/09/2024

सालाबादाप्रमाणे 9 ऑक्टोबर रोजी केल्या जाणाऱ्या शिवरत्न जीवा महाले जयंती साठी आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी अखिल भारतीय जिवा सेना, उत्तर महाराष्ट्र द्वारे जयंती साजरी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन समाज बांधवांकडून देणगी गोळा केली. देणगीसाठी सर्व सलून दुकानदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
जय जिवाजी, जय शिवाजी महाराज.

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


द्वारका चौक, नाशिक
Nashik
422011