23/05/2025
श्री. विरेंद्रसिंग टिळे (उपमहानगर प्रमुख, शिवसेना नाशिक) यांच्या अयोजनातून व सहकार्यातून आणि आत्मनिर्भर सोशियल फौंडेशन चे पदाधिकारी श्री. हितेश पवार, श्री. प्रशांत पाटणकर, श्री. सिद्धार्थ मोकळ, श्री. संदीप गीते आणि सुविधाकेयर यांच्या विशेष सहकार्यातून दिनांक : १८/०५/२०२५, रविवार रोजी, राणा प्रताप चौक, रविवार पेठ नाशिक येथे हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले गेले होते.
ह्या शिबिरात :
1) ब्लड प्रेशर.
2) डायबेटिस / मधुमेह.
3) सांधे दुखी / अर्थरायटिस.
4) थायरॉईड.
5) युरिक ऍसिड.
6) लैंगिक समस्या / वंध्यत्व.
7) अस्थमा / दमा / बालदमा.
8) हृदयाचे विकार.
9 मुतखडा / किडनी स्टोन.
10) अपचनाचे व पोटाचे विकर.
11) अर्धांगवायू.
ह्या सर्व आजारांचे मोफत मार्गदर्शन व निदान केले गेले.
संस्थापक अध्यक्ष:
हितेश हेमंत पवार.
लासलगाव, नाशिक.
9579477779.
