24/05/2026
उत्तम शिक्षक, कुशल प्रशासक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदराचं अढळ स्थान निर्माण करणारे प्राचार्य एल. बी. पवार यांच्या निधनाने मविप्र परिवार अत्यंत शोकाकुल झाला आहे… शिक्षणक्षेत्रासाठी त्यांचं योगदान आणि माणुसकीने जपलेली नाती कायम स्मरणात राहतील… मविप्र परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली…
18/05/2026
जुन्या पिढीतील राष्ट्रपती पुरस्कार विजेते नामवंत शिक्षक कै. एस. टी. अहिरराव सर यांच्या पत्नी व मराठा हायस्कूलच्या माजी आदर्श शिक्षिका प्रमिला सुरेश अहिरराव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक शिक्षिकाच नव्हे, तर संस्कारांचा अखंड प्रवाह हरपला आहे... मविप्र परिवारातर्फे आहिरराव मॅडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

14/05/2026
मविप्रचे माजी कार्यकारिणी सदस्य, निफाड वकील संघाचे अध्यक्ष, धडाडीचे व्यक्तिमत्व ॲड. जी. एन. शिंदे साहेब यांच्या दुःखद निधनाने मविप्र समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. समाजाचा असा सच्चा सेवेकरी यापुढे होणे नाही. मविप्र परिवारातर्फे त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली...