Bhardwaj Vachnalaya

Directions Contact the organization

Bhardwaj Vachnalaya BHARDWAJ DATAR MARATHI BOOKS AVAILABLE FOR READING ON LIBRARY SCHEMES & SELL OF SUCH BOOKS

12/03/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩फाल्गुन शुक्ल पक्ष त्रयोदशी
🚩नक्षत्र : मघा
🚩ऋतूः शिशिर
🚩सौर ऋतूः वसंत
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०६.४९
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.४७
🚩राहुकाळ : १२.४९ ते १४.१८
🚩सौर फाल्गुन : *२१*
🚩वार : *बुधवार*
🚩 *१२ मार्च २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज विश्व अग्निहोत्र दिन आहे
🚩श्री गिरिजानाथ उत्सव, सांगेली, सावंतवाडी
🚩आज रेणुकाचार्य जयंती आहे
🚩आज यशवंतराव चव्हाण जयंती आहे
🚩गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली *१९३०*
🚩जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी *१९९१*
🚩मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले *१९९३*
🚩ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला *२००१*
💐जन्मदिन 💐
🚩अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर
🚩लेखिका कविता विश्वनाथ नरवणे
🛑स्मृतिदिनः-
🚩इतिहासकार क्षितीमोहन सेन
🚩शुभ दिवस
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

02/03/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩फाल्गुन शुक्ल पक्ष तृतीया
🚩नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा, रेवती
🚩ऋतूः शिशिर
🚩सौर ऋतूः वसंत
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०६.५७
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.४४
🚩राहुकाळ : १७.१५ ते १८.४३
🚩सौर फाल्गुन : *११*
🚩वार : *रविवार*
🚩 *०२ मार्च २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩दुधसागर देवस्थान जत्रा, कुळे, गोवा
🚩आज श्री रामकृष्ण श्रीरसागर स्वामी महाराज जयंती आहे
🚩आज श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पुण्यतिथी आहे
🚩जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले *१८५७*
🚩सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले *१९५२*
💐जन्मदिन 💐
🚩नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव
🚩चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग
🚩मराठी साहित्यिक राम शेवाळकर
🚩कन्नड स्त्रीवादी लेखक गीता नागाभूषण
🛑स्मृतिदिनः-
🚩मीरा रत्‍नसिंह राठोड तथा संत मीराबाई १५६८
🚩मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन
🚩प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू
🚩धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे
🚩मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर
🚩शुभ दिवस
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

01/03/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩फाल्गुन शुक्ल पक्ष द्वितीया
🚩नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा
🚩ऋतूः शिशिर
🚩सौर ऋतूः वसंत
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०६.५८
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.४३
🚩राहुकाळ : ०९.५५ ते ११.२३
🚩सौर फाल्गुन : *१०*
🚩वार : *शनिवार*
🚩 *०१ मार्च २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज चंद्रदर्शन आहे
🚩माणकेश्वर मल्हारी यात्रा, पेठ-ईश्वरपूर
🚩बीज जत्रा, महाड, रायगड
🚩आज श्री रामकृष्ण परमहंस जयंती आहे
🚩टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली *१९०७*
🚩रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली *१९२७*
🚩गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली *१९४८*
🚩दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान *१९९८*
💐जन्मदिन 💐
🚩महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी
🚩उद्योगपती राम प्रसाद गोएंका
🛑स्मृतिदिनः-
🚩महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती
🚩निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई
🚩वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर
🚩कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे
🚩शुभ दिवस
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

27/02/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी/माघ अमावास्या
🚩नक्षत्र : धनिष्ठा
🚩ऋतूः शिशिर
🚩सौर ऋतूः वसंत
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०६.५९
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.४३
🚩राहुकाळ : १४.१९ ते १५.४७
🚩सौर फाल्गुन : *०८*
🚩वार : *गुरुवार*
🚩 *२७ फेब्रुवारी २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज दर्श अमावास्या आहे
🚩आज मराठी भाषा गौरव दिन आहे
🚩पंचक प्रारंभ पहाटे ०४.३७
🚩अमावस्या प्रारंभ सकाळी ०८.५४
🚩आज चंद्रशेखर आझाद बलिदानदिन आहे
🚩जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी *२००१*
🚩मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले *२००२*
💐जन्मदिन 💐
🚩लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो
🚩मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर
🛑स्मृतिदिनः-
🚩थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद
🚩वकील गणेश वासुदेव मावळणकर
🚩गीतकार श्यामलाल बाबू राय तथा इंदीवर
🚩जनसंघाचे एक संस्थापक, समाजसुधारक आणि प्रचारक भारतरत्‍न नानाजी देशमुख
🚩तामिळनाडू, भारतातील मृदंगम कलाकार - वेल्लोर जी. रामभद्रन
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

26/02/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩माघ कृष्ण पक्ष त्रयोदशी
🚩नक्षत्र : श्रवण
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः वसंत
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.००
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.४२
🚩राहुकाळ : १२.५२ ते १४.१९
🚩सौर फाल्गुन : *०७*
🚩वार : *बुधवार*
🚩 *२६ फेब्रुवारी २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज महाशिवरात्री आहे
🚩आज शिवपूजन आहे
🚩कुणकेश्वर यात्रा, देवगड
🚩आज संत गाडगे महाराज जयंती आहे. तिथीनुसार
🚩आज स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आहे. दिनांकानुसार
🚩बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली *१९२८*
🚩वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान *१९७६*
🚩इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला *१९८४*
🚩परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला *१९९८*
🚩आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड *१९९९*
🚩आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले *१९९९*
💐जन्मदिन 💐
🚩शीख धर्माचे ७वे गुरु - गुरू हर राय १६३०
🚩गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल तथा कलापि
🚩लेखिका लीला मुजुमदार
🚩चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण
🚩चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई
🛑स्मृतिदिनः-
🚩गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे तथा नर्मद
🚩भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी
🚩मानववंशशास्त्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर
🚩स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन
🚩उद्योगपती बा. म. तथा रावसाहेब गोगटे
🚩व्यंगचित्रकार राम वाईरकर
🚩समाजसुधारक व संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

30/01/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩माघ शुक्ल पक्ष प्रतिपदा
🚩नक्षत्र : धनिष्ठा
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.१३
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.३०
🚩राहुकाळ : १४.१६ ते १५.४१
🚩सौर माघ : *१०*
🚩वार : *गुरुवार*
🚩 *३० जानेवारी २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज चंद्रदर्शन आहे
🚩माघ मासारंभ
🚩पंचक प्रारंभ सांय १८.३५
🚩आज कलावतीआई पुण्यतिथी आहे
🚩पण्डित रविशंकर यांना भारतरत्‍न जाहीर *१९९९*
💐जन्मदिन 💐
🚩शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी
🚩स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन
🚩त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण
🚩हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव
🚩फुटबॉलपटू समर बॅनर्जी
🚩नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते डॉ. सतीश आळेकर
🛑स्मृतिदिनः-
🚩मोहनदास करमचंद गांधी
🚩पत्रकार, कवी आणि नाटककार माखनलाल चतुर्वेदी
🚩हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन
🚩मानववंशशास्त्रज्ञ आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर
🚩गीतकार रमेश अणावकर
🚩शुभ दिवस(सांय १८.३३ नंतर )
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

27/01/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩पौष कृष्ण पक्ष त्रयोदशी
🚩नक्षत्र : मूळ
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.१४
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.२८
🚩राहुकाळ : ०८.३९ ते १०.०३
🚩सौर माघ : *०७*
🚩वार : *सोमवार*
🚩 *२७ जानेवारी २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज सोमप्रदोष आहे
🚩आज शिवरात्री आहे
🚩आज मेरु त्रयोदशी आहे (जैन)
🚩श्री यल्लमादेवी यात्रा, आरग, मिरज, सांगली
🚩आज नित्यानंद महाराज पुण्यतिथी आहे
🚩महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते *१९६७*
💐जन्मदिन 💐
🚩विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
🚩हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान तथा अजित
🚩भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य
🛑स्मृतिदिनः-
🚩नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमुदबांधव
🚩मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी
🚩हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक पद्मभूषण कमलेश्वर
🚩भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

26/01/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩पौष कृष्ण पक्ष द्वादशी
🚩नक्षत्र : ज्येष्ठा
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.१४
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.२७
🚩राहुकाळ : १०.०३ ते ११.२७
🚩सौर माघ : *०६*
🚩वार : *रविवार*
🚩 *२६ जानेवारी २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज प्रजासत्ताक दिन आहे
🚩वीरभद्र जत्रा, हुमणाबाद
🚩श्वासानंद महाराज उत्सव, मेहकर
🚩आज गगनगिरी महाराज पुण्यतिथी आहे
🚩लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया *१६६२*
🚩मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली *१८७६*
🚩भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला *१९४९*
🚩भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला *१९५०*
🚩एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला *१९५०*
🚩भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले *१९६५*
🚩महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू *१९७८*
🚩कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान *१९९८*
🚩गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार *२००१*
💐जन्मदिन 💐
🚩बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे
🚩क्रिकेटपटू के. सी. इब्राहिम
🚩क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार वसंत नायसादराय रायजी
🛑स्मृतिदिनः-
🚩कवी श्रीधर यांनी समाधि घेतली
🚩क्रांतिकारी योद्धा सांगोली रायण्णा
🚩क्रांतिकारक मानवेंद्रनाथ रॉय
🚩लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे
🚩व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण
🚩शुभ दिवस(सकाळी ०८.२५ ते सांय २०.५४ )
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

05/01/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩पौष शुक्ल पक्ष षष्ठी
🚩नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.१३
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.१४
🚩राहुकाळ : १६.५२ ते १८.१४
🚩सौर पौष : *१५*
🚩वार : *रविवार*
🚩 *०५ जानेवारी २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज बांगरषष्ठी आहे
🚩आज गुरु गोविंदसिंह जयंती आहे (नानकशाही)
🚩आज श्री अंबुराव महाराज पुण्यतिथी आहे
🚩मराठा साम्राज्य - छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला *१६६४*
🚩मराठा साम्राज्य - छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले *१६७१*
🚩दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित *१८३२*
🚩महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले *१९२४*
🚩पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली *१९४९*
🚩विक्रीकर कायदा सुरू झाला *१९५७*
🚩संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेच्या गुंड समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले *२००४*
💐जन्मदिन 💐
🚩मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे तथा दासगणू
🚩कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी
🚩लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी
🚩मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे
🚩विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री
🚩मराठी साहित्यिक रमेश मंत्री
🚩मराठी साहित्यिक विजय तेंडूलकर
🛑स्मृतिदिनः-
🚩कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज
🚩जादुगार पी. सी. सरकार
🚩भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर तथा सी. रामचंद्र
🚩चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल
🚩इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे
🚩पखवाजवादक गोपालदास पानसे
🚩बालसाहित्यिक नारायण ताम्हनकर
🚩शुभ दिवस(सकाळी ०७.३१ नंतर)
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

04/01/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩पौष शुक्ल पक्ष पंचमी
🚩नक्षत्र : शततारका
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.१२
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.१४
🚩राहुकाळ : ०९.५९ ते ११.२१
🚩सौर पौष : *१४*
🚩वार : *शनिवार*
🚩 *०४ जानेवारी २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज सांबस्वामी सलगर महाराज पुण्यतिथी आहे
🚩लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले. *१८८१*
🚩क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली *१९२६*
🚩साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला *१९९६*
💐जन्मदिन 💐
🚩मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये
🚩मराठी कवियत्री इंदिरा संत
🚩नाटककार, लेखक आणि संपादक विद्याधर गोखले
🚩अभिनेते प्रदीप कुमार
🚩मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर
🚩क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ
🛑स्मृतिदिनः-
🚩दुसरे बाजीराव पेशवे
🚩गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी
🚩विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत राजारामशास्त्री भागवत
🚩हिंदी चित्रपट संगीतकार आर. डी. बर्मन तथा राहुल देव बर्मन तथा पंचमदा
🚩कोरिओग्राफर चितेश दास
🚩व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू
🚩मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका, समाजसुधारक पद्मश्री सिंधुताई सपकाळ
🚩शुभ दिवस(सकाळी १०.०७ पर्यंत)
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

01/01/2025

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩पौष शुक्ल पक्ष द्वितीया
🚩नक्षत्र : उत्तराषाढा
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.११
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.१२
🚩राहुकाळ : १२.३८ ते १४.००
🚩सौर पौष : *११*
🚩वार : *बुधवार*
🚩 *०१ जानेवारी २०२५*
📺 दिन विशेषः-
🚩आज चंद्रदर्शन आहे
🚩ख्रिस्ताब्द २०२५ प्रारंभ
🚩आज श्रीमन नरसिंह सरस्वती जयंती आहे
🚩बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले *१८४२*
🚩महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली *१८४८*
🚩इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले *१८६२*
🚩विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली *१८८०*
🚩पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना *१८८३*
🚩स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली *१९००*
🚩संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली *१९०८*
🚩गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली *१९१९*
🚩चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली *१९२३*
🚩डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले *१९३२*
💐जन्मदिन 💐
🚩पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट
🚩स्वातंत्र्य लढ्यातील नेते महादेव देसाई
🚩भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस
🚩आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर
🚩भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर
🚩डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी
🚩अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री तथा टुन टुन
🚩लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर
🚩चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी तथा असरानी
🚩शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर
🛑स्मृतिदिनः-
🚩रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर
🚩उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर
🚩संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

19/12/2024

🚩॥ ॐ॥🇮🇳
सुप्रभात 🌞
🌝आजचे पंचांग🌚
🚩श्रीराम संवत्सर १४२३३
🚩युगाब्द ५१२६
🚩विक्रम संवत्सर २०८१
🚩शालिवाहन संवत्सर १९४६
🚩शिव संवत्सर ३५१
🚩संवत्सर : क्रोधी नाम
🚩मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी
🚩नक्षत्र : आश्लेषा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः हेमंत
🚩आयनः दक्षिणायन
🚩सूर्योदय : सकाळी ०७.०६
🚩सूर्यास्त : सायंकाळी १८.०५
🚩राहुकाळ : १३.५८ ते १५.२०
🚩सौर मार्गशीर्ष : *२८*
🚩वार : *गुरुवार*
🚩 *१९ डिसेंबर २०२४*
📺 दिन विशेषः-
🚩आज गोवा मुक्तीदिन आहे
🚩 राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले *१९२७*
🚩पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले *१९६१*
💐जन्मदिन 💐
🚩राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई
🚩चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी तथा ओमप्रकाश
🚩भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील
🛑स्मृतिदिनः-
🚩क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल
🚩क्रांतिकारक अश्फाक़ुला खान
🚩क्रांतिकारक रोशन सिंग
🚩स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र बारलिंगे
🚩भावगीतगायक जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे
🚩कसोटी क्रिकेटपटू व कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी
🚩पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम
🚩शुभ दिवस(सायंकाळी १९.०० नंतर)
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩

Address

Nashik
422009

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhardwaj Vachnalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhardwaj Vachnalaya:

Shortcuts

Share

Category