MKCLs ALCs - Maharashtra

MKCLs ALCs -  Maharashtra

Share

A Group of MKCLs ALCs ( Authorised Learning Center ) Maharashtra INDIA
Its a Information Technology Group to Help Govt. of Maharashtra State and Others

27/05/2026
18/05/2026

राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी!
कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उपाय शोधणे तसेच जिल्हास्तरावर विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही मोठी संधी आहे.
पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या या निवड प्रक्रियेत समाजाप्रती योगदान देण्याची इच्छा असलेल्या सर्व युवक-युवतींनी सहभागी व्हावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 मे 2026
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी :
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/
Chief Minister Fellowship Program Maharashtra

Photos from MKCLs ALCs -  Maharashtra's post 09/05/2026
Photos from MKCLs ALCs -  Maharashtra's post 30/04/2026

Respected Sameer Pande Sir (MD MKCL India) felicitated Atharva Sudame, Vinayak Mali & Shrutika Gawande at Mumbai

Think Bank 22/04/2026

Think Bank 51 likes, 7 comments. "पुढची १० वर्ष टिकून रहायचंय? ही AI स्किल्स हवीतच! | Sameer Pande | Ai | Think Bank"

09/04/2026

गेल्या २५ वर्षात तरुण पिढी आम्ही कशी घडवतोय आणि आता ए आय च्या जगात AI रेडी पुढची पिढी घडवण्याचे कामसुद्धा आम्ही नक्की कसे करतोय हे सांगणारी ही छोटीशी फिक्शन फिल्म नक्की बघा आणि इतरांनाही पाठवा.….

*Link *: https://youtu.be/HJC4N-oyne8

MKCL

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Jijamata Nagar
Nashik
422101

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm