24/03/2026
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य,निष्ठावंत,सन्मा.अमितसाहेब ठाकरेंचा विश्वासू शिलेदार बाजीरावभाऊ मते आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..🎂💐🚩
२५ मार्च
बाजीराव बाळासाहेब मते
17/03/2026
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, मध्य नाशिक व नविन नाशिक(सिडको) यांच्याकडून,आज सकाळी के.टी.एच.एम. महाविद्यालय व के.एस.के.डब्ल्यू महाविद्यालय नाशिक येथे आपल्या पक्षाचे
"प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान" राबविण्यात आले..
तरी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली..🚩
Amit Thackeray MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत #नाशिक #सदस्यनोंदनी #महाराष्ट्र
27/12/2025
📰 पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न | आदित्य ठाकरे | नाशिक
आज प्रभाग क्र २२ मध्ये नाशिक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा
पदाधिकारी संवाद मेळावा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
या मेळाव्यास
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे
यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
पक्षसंघटन बळकट करणे,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दिशा,
आणि आगामी काळातील संघर्ष व विकासाचा रोडमॅप
यावर सविस्तर व प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
या संवाद मेळाव्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये
नवचैतन्य निर्माण झाले असून
एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
#पदाधिकारी_संवाद_मेळावा
#आदित्य_ठाकरे
#नाशिक
#संघटनबळ
#स्थानिक_स्वराज्य
#कार्यकर्ताशक्ती
20/12/2025
नाशिक महानगरपालिका निवडणूकिच्या अनुषांगाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत ....!
31/10/2025
खोट्या मतदार यादीविरोधात, सत्तेची नाही तर सत्याची लढाई !
‘सत्याचा मोर्चा’
मतदान चोरीविरोधात सर्व खरे मतदार एकत्र येऊया,
संविधान वाचवूया, लोकशाही जगवूया, सत्यासाठी उभे राहूया! ✊🏻
उद्या, १ नोव्हेंबर २०२५, दुपारी १ वाजता, फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई येथे मी येतोय, तुम्हीही नक्की या!
#सत्याचा_मोर्चा
#संविधान_वाचवा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक