09/08/2026
🚨 *आपली गाडी धोक्यात!* 🚨
गाडी म्हणजे केवळ लोखंड नव्हे, ती आपल्या कष्टाची साथीदार, स्वप्नांची सवारी!
मोदी सरकारच्या E20 इथेनॉल पेट्रोलमुळे मायलेज घसरतंय, इंजिन बिघडतंय, खिशाला मोठा फटका बसतोय. पण आवाज कुठे उठवायचा?
म्हणून आम्ही आणतोय –
*"E20 विरोधात महाराष्ट्र टाऊनहॉल"*
🗓 *१४ ऑगस्ट*, दुपारी १२ वा.
📍 पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे
📱 *ऑनलाइन सामील व्हा – दुपारी १ वा*.
🔴 नोंदणी करा:
https://stope20petrol.com/nationaltownhall?event=MH-01
ही फक्त सभा नाही, तर आपल्या भावनांची जागा आहे. आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे.
*आपल्या गाडीसाठी... खिशासाठी... मुलांच्या भविष्यासाठी...*
#भाजपा_भगाओ_गाडी_बचाओ
#भाजपा_भगाओ_गाडी_बचा