BJYM North Raigad

BJYM North Raigad

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BJYM North Raigad, Political organisation, Kamothe Navi Mumbai, Navi Mumbai (New Mumbai).

29/12/2023
Photos from BJYM North Raigad's post 25/12/2023

भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!अंत्योदयाचा विचार घेऊन केंद्रात मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार काम करत आहे. पक्षाचा विचार व सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!

13/01/2023

Mumbai University graduates, register yourself as a voter to cast your vote in upcoming Mumbai University senate election 2023
before 31 Jan 2023 submit yours Documents

For voter registration you can send the above Scanned documents to us.
So contact and register your name in the graduate voter list.

https://forms.gle/YdVzjkT7oWoTY6ci9

BJP Maharashtra BJYM Devendra Fadnavis Narendra Modi Chandrakant Patil Bhartiya Janata Party

Photos from BJYM North Raigad's post 25/05/2022

आज भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळ,युवा मोर्चाच्या वतीने पेट्रोल डिझेल वरील राज्य सरकारचा टॅक्स कमी झाला पाहिजे, किंमती कमी केल्या पाहिजे या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात 'उग्र एल्गार आंदोलन' पनवेल पार्टी ऑफिस पनवेल येथे करण्यात आले,त्यावेळी महाविकासघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत विरोध करण्यात आला.

Photos from BJYM North Raigad's post 25/05/2022

आज राज्य सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड वतीने कळंबोली येथे आंदोलन करण्यात आले. केंद्रामध्ये असणाऱ्या मोदी सरकारने संपूर्ण जगात महागाईचा होरपळून निघत असताना देखील दोन वेळा पेट्रोल आणि डीझेल वरचे टॅक्स कमी केले. परंतु याउलट राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एकही रुपया टॅक्स कमी न करता दारू वरचे टॅक्स मात्र कमी करून सामान्य जनतेला महागाईमध्ये होरपळत ठेवले आहे. म्हणून आज राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले आणि जर पेट्रोल आणि डिझेल वरील टॅक्स कमी केले नाही तर येणाऱ्या दिवसात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ठाकरे सरकारला देत तसे निवेदन देखील तहसील पनवेल यांना देण्यात आले.
या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड मयुरेश नेतकर, प्रभारी सुनिल राणाजी, सरचिटणीस दिनेश खानावकर, उपाध्यक्ष अमर ठाकूर, सचिव चिन्मय समेळ, नगरसेवक बबन मुकादम, प्रमिला पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील, जिल्हा प्रवक्ते जमीर शेख, खजिनदार भूषण जळे,श्रीकांत ठाकूर, रोहित जगताप, अभिषेक भोपी, जितू काटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Photos from BJYM North Raigad's post 25/01/2022

भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर रायगड च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माथेफिरु नाना पटोलेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मिरचीची धुरी देऊन देशाच्या पंतप्रधानांबद्दत अर्वाच्च्य भाषा वापरल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.

14/10/2021
25/09/2021

प्रतिक चंद्रशेखर जुईकर यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 177 वा क्रमांक मिळविला आहे,या यशाने रायगड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हार्दिक अभिनंदन! 💐💐

Photos from BJYM North Raigad's post 20/09/2021

भारतीय जनता युवा मोर्चा, रायगड (उ.) यांच्या वतीने
सेवा समर्पण अभियान अंतर्गत
नव भारत महोत्सव
लोकप्रिय पंतप्रधान सन्मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनीचे आयोजन ओरियन मॅाल, पनवेल येथे दि. १८ ते २० सप्टेंबर २०२१ पर्यंत आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनीचे उद्घाटन आज दिनांक शनिवार दि.१८/९/२०२१ रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच दि.१९/०९/२०२१ रोजी भा.ज.यु.मो चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री.अभिनवजी प्रकाश आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा.श्री.अरविंदजी दमाणी यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. या प्रदर्शनीसाठी विशेष मेहनत घेणाऱ्या सर्व युवा मोर्चा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासुन अभिनंदन !!

Want your business to be the top-listed Government Service in Navi Mumbai (New Mumbai)?

Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Kamothe Navi Mumbai
Navi Mumbai (New Mumbai)
410209