Abhay Dhondiram Waghmare

Abhay Dhondiram Waghmare

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhay Dhondiram Waghmare, Social service, Navi Mumbai (New Mumbai).

29/11/2025

राजयोग हॉटेल अ‍ॅन्ड केटरर्सचे मालक श्री. चंद्रशेखर जाधव यांच्या धर्मपत्नी,
शिक्षिका सौ. अमृता जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आपले आयुष्य आनंदाने, उत्तम आरोग्याने आणि यशाने भरून जावो. आपल्या कार्याला नवीन उर्जा, कुटुंबाला सुख-समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.



03/11/2024

माण तालुक्यात पाणी कोणी आणले हे आजही लोकं विसरलेली नाहीत आणि विसरूच शकत नाहीत....

23/12/2023

उरमोडी, जीहे- कटापुर योजनेचे जनक लोकनेते आमदार स्व.धोंडीराम वाघमारे दादा यांचे भव्य स्मारक त्यांचा मतदार संघ माण तालुक्यात उभारण्यात येणार आहे.

27/09/2023

शनिवार ३० सप्टेंबर २०२३ सकाळी ८ वाजता हनुमान हायस्कुल गोखळी, फलटण

Photos from Abhay Dhondiram Waghmare's post 16/08/2022

Dear Shyamal,

I am proud to have you as my life partner. You are my equal in every way but I can say proudly that you are my better half.

I promise to do my best to make you beam daily, so count on many surprises. Your smile will be my priority. I promise I will always look at you with the same adoration as I did the moment I realized I loved you.

Even in grief and darkness, I promise to show you the different shades of the dark, and to help you find the tiny rays of light that are always there if you seek them. I promise to hold your hand when we’re 80 years old with the same liveliness.

Sincerely,
Abhay

08/06/2022

पेशाने सीए असलेले ॲडव्होकेट श्री. विष्णू जोशी सरांची सदिच्छा भेट घेतली. माझ्या सर्व उपक्रमांसाठी प्रोत्साहन देणारे माझे हे मार्गदर्शक. त्यांच्या सोबतच्या गप्पा म्हणजे अखंड ज्ञानग्रहण...

फ्युचर फर्स्ट अकॅडमी आणि फ्युचर फर्स्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून नवीमुंबई मध्ये विविध ठिकाणी पावसाळी फिटनेस कॅम्प आयोजित करण्याची कल्पना त्यांच्यापुढे मांडली. आणि नेहमीप्रमाणे त्यांनी यास पाठिंबा दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षांनंतर शाळा सुरू होत आहेत. प्रामुख्याने लहान मुलांना व वयोवृद्ध लोकांना फिटनेसचे योग्य धडे देऊन त्यांच्या मनात पुन्हा एकदा नवी उमेद व ऊर्जा निर्माण करण्यासाठी नव नवीन उपक्रम कशा पध्दतीने राबविले पाहिजे यावर आज चर्चा झाली.

लवकरच नवीन उपक्रमासह भेटुयात😊

08/06/2022

बारावी उत्तीर्ण झालेल्या माझ्या सर्व तरुण मित्र मैत्रिणींचे मी मनापासून अभिनंदन करतो. जीवनातील एक खूप महत्वाचा टप्पा तुम्ही पार केला आहे. यापुढील करियरचे निर्णय खूप जबाबदारीने घ्या, कारण तुमची संपूर्ण जीवनाचीच वाटचाल त्यावर अवलंबून आहे.
पुन्हा एकदा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

08/06/2022

आपल्या कोपर खैराणे सेक्टर ११ मधील सामजिक क्षेत्रातील वाखण्याजोगे कार्य करणारे, मनमिळाऊ स्वभाव असलेले नेतृत्व व माझे सहकारी मित्र श्री. संदीपजी तांडेल यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!

06/06/2022

'माझी वसुंधरा २.०' या अभियाना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेला अमृत गटात राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. नवी मुंबई विभागातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक या पारितोषिकाचे खऱ्या अर्थाने मानकरी आहेत.

वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.


Navi Mumbai Ganesh Naik Sanjeev Naik

06/06/2022

आपल्या वाशी सेक्टर १५ मधील रहिवासी श्री. गव्हाणे हे काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. काल ठाण्याचे माजी खासदार श्री. संजीवजी नाईक यांच्यासह श्री. गव्हाणे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि नवदाम्पत्याला सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या💐

Sanjeev Naik

06/06/2022

आज शिवराज्याभिषेक दिन!

गुलामगिरीत पिचलेल्या लोकांची मने आणि मनगटे स्वराज्याच्या प्रेरणेने जिवंत करणारा, स्वाभिमानाचं जगणं देणारा आजचा हा शुभ दिवस.

राज्यभिषेकदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन 🙏

#शिवराज्याभिषेक_सोहळा

Want your business to be the top-listed Government Service in Navi Mumbai (New Mumbai)?

Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Navi Mumbai (New Mumbai)