Dhiraj public charitable trust sanpada navi mumbai

Dhiraj public charitable trust sanpada navi mumbai

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhiraj public charitable trust sanpada navi mumbai, Government Organization, navi mumbai, Navi Mumbai (New Mumbai).

01/10/2024

*महाभयंकर कचरा भंडार*
आज शिवसेना संपर्क प्रमुख आणि सावली असंघटीत महिला कामगार संघटना धिरज पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्षा / वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख / महाराष्ट्र प्रदेश बेकारी निवारण संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ राजेश्रीताई येवले
यांनी आज सानपाडा रेल्वे स्टेशन च्या बाहेरील पार्किंग ला भेट दिली असता. त्याच्या निदर्शनास अति भयंकर घाणीचे साम्राज्य दिसून आले. सौ राजेश्रीताई येवले यांनी याची पाहणी करुन महानगरपालिका, सिडको प्रशासन , स्थानिक पोलीस स्टेशन यांना रितसर अहवाल सादर करुन माहिती देणार आहेत. स्वच्छ मुबंई सुदंर मुंबई या अनुषंगाने ताईनी हे पाऊल उचलले आहे.
नागरिकांनी पण ताईंना चांगला प्रतिसाद दिला.
माझा प्रभाग माझी जबाबदारी या ब्रीदवाक्य प्रमाणे येवले ताईंचे कार्य चालू आहे.

Photos from Dhiraj public charitable trust sanpada navi mumbai 's post 18/09/2024

धिरज पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या संस्थापक अध्यक्षा सौ राजेश्रीताई येवले महिलांना दिले हळदी कुंकू नवनवीन कार्यक्रम घेत असतात ताई....

18/09/2024

धिरज पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या संस्थापक अध्यक्षा सौ राजेश्रीताई येवले यांनी केली रस्त्यावरील महिलेची मदत...

06/06/2024

सर्व विजयी खासदार उमेदवार यांचे खुप खुप अभिनंदन... 💐💐✌✌👑👑🚩🚩

16/04/2024

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे.

मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी.

तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.

माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे.
त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा.

आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा.
*आपली सानपाडा समाजसेविका*
*सौ राजेश्रीताई येवले*

Photos from Dhiraj public charitable trust sanpada navi mumbai 's post 16/04/2024
16/04/2024

धिरज पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्षा सौ राजेश्रीताई येवले मार्गदर्शन शिबीर...

Want your business to be the top-listed Government Service in Navi Mumbai (New Mumbai)?

Click here to claim your Sponsored Listing.

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address


Navi Mumbai
Navi Mumbai (New Mumbai)