Bharatiya Janata Yuva Morcha Panvel

Bharatiya Janata Yuva Morcha Panvel

Share

The Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) is the youth wing of the Bharatiya Janata Party (BJP). It was founded in 1978 .

Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) was formed in 1978. Its first national president was Shri Kalraj Mishra. After reorganization of Bharatiya Jan Sangh in the form of BJP, BJYM is working as its youth wing. BJYM has organizational structure similar to that of BJP. Many prominent leaders such as Shri Rajnath Singh, Late Shri Pramod Mahajan and Shri Shivraj Singh Chauhan served as national preside

Photos from Bharatiya Janata Yuva Morcha Panvel's post 07/08/2025

“रक्षाबंधन आणि हर घर तिरंगा” हे कार्यक्रम व्यापक स्वरूपात आयोजित करण्याबाबत भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर रायगड जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.

Photos from Bharatiya Janata Yuva Morcha Panvel's post 19/07/2025

मा.आमदार प्रशांत दादा ठाकूर व मा. सभागृह नेते परेशशेठ ठाकूर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर आयोजित *’स्पर्धा गोष्टींची’

Photos from Bharatiya Janata Yuva Morcha Panvel's post 17/07/2025

#पनवेल #शास्तीमाफी
#
.chinmay.samel

Photos from Bharatiya Janata Yuva Morcha Panvel's post 16/06/2025

आज भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. १९ - जुने सुतिकागृह विभागातर्फे गरजु विद्यार्थ्यांसाठी ’शालेय साहित्य वाटप’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाअंतर्गत १५०हुन अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपण शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
 
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी, भाजपा वरिष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन साहेब, मा. सभागृह नेते- युवकांचे प्रेरणास्थान परेशजी ठाकूर साहेब, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेकजी पटवर्धन, अध्यात्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष संदीपजी लोंढे, पनवेल शहर उपाध्यक्ष केदारजी भगत, प्रभाग क्र. १९ प्रभाग अध्यक्ष पवनजी सोनी आदि मान्यवर उपस्थित होते.
 
हा कार्यक्रम भाजप सरचिटणीस अमितजी ओझे व मा.नगरसेविका-महिला मोर्चा अध्यक्ष रुचिताताई लोंढे ह्यांच्या विशेष सहाय्याने अनिमेष ओझे, केदार रेवाळे, आकाश गाडे, प्रथम ठाकरे, अभि रिंगे, हिमांशु पाटील,रुद्र पाटील, तन्मय मोरे, शिवराज बोबडे तसेच सर्व युवा टिमतर्फे आयोजित करण्यात आला होता.

13/06/2025

🧘‍♂️ Yog with आमदार प्रशांत ठाकूर
🌿 प्रबळगड माची येथे जागतिक योग दिनाचे खास आयोजन

प्रत्येक वर्षी भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) पनवेलच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्ताने खास उपक्रमाचे आयोजन केले जाते — “योग विथ आमदार प्रशांत ठाकूर”, जे घडते प्रबळगड माची या निसर्गरम्य व ऐतिहासिक स्थळी – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मतदारसंघातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण वारसास्थळ.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही माची निसर्गाच्या सान्निध्यात योगसाधनेसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे योगाभ्यास करताना केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर मानसिक शांती आणि निसर्गाशी नातेही अनुभवता येते.

या कार्यक्रमात शेकडो योगप्रेमी, युवा कार्यकर्ते, आणि स्थानिक नागरिक एकत्र येतात. हे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात, संपूर्ण आरोग्य, युवा सशक्तीकरण आणि सांस्कृतिक जतन या मूल्यांना समर्पित आहे.

📍 स्थळ: प्रबळगड माची
📆 दिनांक: २१ जून २०२५
⏰ वेळ: सकाळी ६.०० वा.

✨ नोंदणी आवश्यक आहे. कृपया खालील फॉर्म भरून आपली उपस्थिती नोंदवा, जेणेकरून आवश्यक व्यवस्था करता येतील:

04/04/2025

🌸 *Gudi Padwa & Shobha Yatra Reel Competition 2025* 🌸

*Bharatiya Janata Yuva Morcha – Panvel Vidhan Sabha, under the leadership of Youth Leader Rohit Jagtap*
a Gudi Padwa & Gudi Padwa Shobha Yatra Reel Competition
Winners 🤩
1st winner Sumedh Inamdar .jpeg
2nd winner Jaideep Kane
3rd winner Nikhil Kathe

Photos from Bharatiya Janata Yuva Morcha Panvel's post 02/04/2025

Trophy’s for BJYM Reel’s competition 2025🤩

13/01/2025

*नमो चषक २०२५*

भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल व उरण आयोजित *भव्य क्रीडा महोत्सव* कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स व राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा *दि. २३ ते २५ जानेवारी २०२५* रोजी प्लॅाट नं.४,रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मागील मैदान, से-१२, उलवे येथे आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक..
नोंदणी करण्याची अंतिम दि. १५ जानेवारी २०२५ पर्यंत.. त्वरा करा..

नोंदणी फॅार्म मिळवण्यासाठी जवळील भाजपा कार्यालयात भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क - 8898777711 | 9821531547 | 9820702043

Photos from Bharatiya Janata Yuva Morcha Panvel's post 04/01/2025

Namo Chashak 2.0

20/11/2024
23/10/2024

विजय निर्धार युवा मेळावा !!

Photos from Bharatiya Janata Yuva Morcha Panvel's post 26/09/2024

Bhartiya janta Yuva Morcha Core committee
Meeting
about Upcoming Programmes ,team building with all president and team discussions about events.

Want your business to be the top-listed Government Service in Navi Mumbai (New Mumbai)?

Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Navi Mumbai (New Mumbai)