04/03/2026
*होऊ शकत आहे* चा नारा देणारे आणि प्रत्यक्षात उत्तर प्रदेशात बहन मायावती यांना 4 वेळा मुख्यमंत्री बनवणारे मान्यवर कांशीराम जी यांची जयंती संविधान तज्ज्ञ अँड.डॉ सुरेश माने साहेब आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत सानपाडा नवी मुंबई येथे साजरी होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने यावे 🙏
रविवार दिनांक 15 मार्च 2026
वेळ - सायं 6 ते 10
स्थळ- डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, सानपाडा ( जुईनगर Dmart च्या मागे )
--
अँड. नविन प्रतापे
9324094141
21/09/2025
*सर्वाना आग्रहाचे निमंत्रण *
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, नवी मुंबई जनसंपर्क कार्यालय - वकिल गाडी
*उदघाटन*
दिनांक:- 24 सप्टेंबर 2025
वेळ :- 7 ते 9
स्थळ :- हिरा कॉर्नर, शॉप नंबर - 11, सेक्टर- 23, जुईनगर, नवी मुंबई- 400706 ( निलगिरी / साईकृपा सोसायटी जवळ )
-
सौजन्य - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, नवी मुंबई
29/10/2024
बी आर एस पी तर्फे नवी मुंबईतून ऐरोजी विधानसभा मा. सचिन मगर आणि बेलापूर विधानसभा उमेदवार अँड. नविन प्रतापे नामनिर्देशनपत्र दाखल!
29/10/2024
बेलापूर विधानसभेत अँड. नविन प्रतापे यांचे बी आर एस पी तर्फे नामनिर्देशपत्र दाखल...
28/10/2024
ऐरोली, नवी मुंबई बी आर एस पी
बिआरएसपी उमेदवार सचिन मगर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून भरला ऐरोली मतदार संघात उमेदवारी अर
#बिआरएसपी #उमेदवार #सचिन मगर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून भरला #ऐरोली मतदार संघात उमेदवारी अर्ज... ...
28/10/2024
युवा नेते मा. सचिन ग्यानबा मगर यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे ऐरोली विधानसभेतून आज उमेदवारी फॉर्म भरला.
*उद्या बेलापूर विधानसभा अर्ज अँड. नविन प्रतापे भरणार*!
-
बी आर एस पी , नवी मुंबई