25/01/2026
📍Guru Vyas Academy
B2 / 27 /13 sect 16 opposite modern college vashi Navi Mumbai
📞 8779606667
देश संभाळो पार्टी
25/01/2026
📍Guru Vyas Academy
B2 / 27 /13 sect 16 opposite modern college vashi Navi Mumbai
📞 8779606667
Admission open
Free Computer classes—9321747542
Koparkhairane NAVI Mumbai
15/09/2024
14/09/2024
Admission open 9321747542 Koparkhairane Navi Mumbai
14/07/2024
|| मोफत मोफत मोफत ||
संदीप शर्मा यांच्या वाढदिवसा चे औचित्य ||
आरोग्य तपासणी शिबिर
शिवसेना नवी मुंबई , टॉपर्स फाउंडेशन आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई मधिल गरीब आणि गरजू नागरिकांसाठी दिनांक १७/०७/२०२४रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती.
स्थळ:-शॉप न २,प्लाट न ३२,सेक्टर २,राजधानी स्वीट जवळ,सेक्टर २ ,कोपरखैरणे,नवी मुंबई
आपले नम्र
श्री. प्रविण म्हात्रे (शहरप्रमूख )
श्री.संदीप शर्मा( जिल्हा संघटक)
श्री धर्मेंद्र उपाध्याय ( उप जिला संघटक नवी मुंबई)
8976181000
9321661100