18/12/2025
BJP Mahila Morcha Navi Mumbai
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BJP Mahila Morcha Navi Mumbai, Political Party, NAVI MUMBAI.
18/12/2025
18/12/2025
19/10/2024
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आदरणीय विजयाताई रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏💐💐
14/10/2024
महाराष्ट्राची रणरागिणी महाराष्ट्राच्या महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा ताई वाघ यांची राज्यपाल कोट्यातून आमदार पदी नियुक्त झाल्याबद्दल ताई तुम्हाला मना पासून खूप खूप अभिनंदन 🙏💐💐
14/10/2024
11/10/2024
सायबर सुरक्षेबाबत जनजागृती फार महत्त्वाची आहे. देवेंद्रजींच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील लोक आता स्वतःला सायबर धोक्यांपासून कसे वाचवायचे याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत!
10/10/2024
भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे.
आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही.
त्यांचे कार्य , विचार आणि योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कार्य करतील. त्यांच्या निधनाने आज आपल्या देशाने सर्वात "अमूल्य रत्न" असे व्यक्तिमत्व असलेले एक आदर्श व्यक्ती गमावले आहे.
श्री.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Navi Mumbai
400706
