Prakash More - आपला माणूस आपला भाऊ

Prakash More - आपला माणूस आपला भाऊ

Share

आपला माणूस! आपला भाऊ!!

Photos from Prakash More - आपला माणूस आपला भाऊ's post 26/02/2026

पारनेर तालुका रहिवासी मंडळ यांच्या माध्यमातून रेशीमगाठी विवाह मंडळ आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यामध्ये उपस्थिती दर्शवली. सदर कार्यक्रमाकरिता निमंत्रित करून आयोजकांनी सन्मानित केले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनःपूर्वक आभार.

Photos from Prakash More - आपला माणूस आपला भाऊ's post 11/02/2026

🔱✨ भव्य महाशिवरात्रि सोहळा २०२६ ✨🔱
🚩 सोमेश्वर शिव मंदिर, वाशी येथे आयोजित भव्य सोहळ्यास उपस्थित राहा!

📅 १३ फेब्रुवारी – नितीन गवळी भाऊजींचे होम मिनिस्टर
📅 १४ फेब्रुवारी – नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांची यशाची वाटचाल
📅 १५ फेब्रुवारी –शिवलिंग अभिषेक, शिवरुद्रयाग यज्ञ व दर्शन सोहळा, महाआरोग्य व रक्तदान शिबिर, मानवतेची सेवा
🙏 महाप्रसाद – भक्तांसाठी पवित्र प्रसाद

🕉️ चला, महादेवाच्या कृपेने आनंद व सत्संग अनुभवूया! 🌿

#महाशिवरात्रि२०२६ #हरहरमहादेव #सोमेश्वरमंदिर #वाशी #भारुड रक्तदानमहादान महाप्रसाद शिवभक्त शिवमहिमा शिवशंकर

27/12/2025

व्यक्तिमत्व कर्तबगार, प्रत्येकाचा आधार!

23/12/2025

स्थानिक नागरिकांची पसंती फक्त आपल्या प्रकाश भाऊंनाच!

प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात फक्त आपले प्रकाश भाऊच. समाज मनात अढळ स्थान निर्माण करणारी एकमेव हक्काची व्यक्ती आपले प्रकाश भाऊ!

22/12/2025

निष्ठावंत हीच आमची ताकद ,जनसेवाचा ध्यास हा आमचा मार्ग..

21/12/2025

स्थानिक नागरिकांची पसंती फक्त आपल्या प्रकाश भाऊंनाच!

प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात फक्त आपले प्रकाश भाऊच. समाज मनात अढळ स्थान निर्माण करणारी एकमेव हक्काची व्यक्ती आपले प्रकाश भाऊ!
आपला माणूस!आपला भाऊ!!

21/12/2025

स्थानिक वरिष्ठांची पसंती फक्त आपल्या प्रकाश भाऊंनाच!

प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात फक्त आपले प्रकाश भाऊच. समाज मनात अढळ स्थान निर्माण करणारी एकमेव हक्काची व्यक्ती आपले प्रकाश भाऊ!
आपला माणूस!आपला भाऊ!!

Want your business to be the top-listed Government Service in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

Navi Mumbai
400703