07/09/2026
देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा पहिला लढा उभारणारे, महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
#शौर्य