Chankya Election Management

Chankya Election Management

Share

सक्षमाच्या मागे भक्कम व्यवस्थापन We believe in taking our candidate's vision and mission to the masses.

We work on multi-dimensional factors of election and its micromanagement which ultimately triggers voters mind deeply & turns them into potential voters for us by changing their perception.

15/06/2023

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो गरीब व गरजू रुग्णांना त्वरित आरोग्यसेवा पुरवून सर्वसामान्यांचा आधार बनलेले, महाराष्ट्राचे आरोग्यदूत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मंत्रालय, मुंबई चे कक्ष प्रमुख मा.श्री. मंगेशजी चिवटे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Ram Bhojane

09/02/2022

महाराष्ट्र राज्याचे नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री तथा ठाणे व गडचिरोली जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाप्रित्यर्थ लाख लाख शुभेच्छा! 🎂🎂🎂🎂💐💐💐💐

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/01/2022

बेलापूर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

16/11/2021

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जिवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगत बांधलेली!
आपल्या गृहस्थाश्रम प्रवासाच्या सुरूवातीच्या अनमोल क्षणांचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

07/10/2021

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

30/08/2021

....What a Fantastic Day!!!

SPORT keeps our body FIT and ART keeps our mind fit.... We all enjoyed a really memorable day at our office ORNET Technologies Pvt. Ltd.
Fancy Dress Competition 2021

Day filled with Excitement, Happiness, Performances and much more!!! 🥳🥳🥳🥳🥳

#चाणक्य

05/08/2021

पनवेल विधानसभेचे आमदार मा. श्री. Prashant Thakur आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!

Want your business to be the top-listed Government Service in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


1305, 13th Floor, Satra Plaza, Palm Beach Road
Navi Mumbai
400703

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm