23/05/2026
पत्रकारिता क्षेत्रात ज्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक नवीन पत्रकार नावारूपास आले, सामाजिक चळवळीशी घनिष्ठ नाते असलेले वरिष्ठ संपादक श्री.निलेश खरे साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.💐💐
महेश जाधव
प्रदेश उपाध्यक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
अध्यक्ष- मराठी कामगार सेना
Marathi kamgar sena Mahesh Jadhav Nilesh Khare
16/05/2026
मराठी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री स्वप्निल काळे आपणास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
14/05/2026
"स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा! 🙏🚩
ज्यांच्या नावाच्या केवळ उच्चाराने शत्रूच्या छातीत धडकी भरते, अशा पराक्रमी शंभूराजांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेऊया.
"
10/05/2026
ज्याच्या असण्याने घराला घरपण येतं, आणि जिच्या मायेने आयुष्यातलं प्रत्येक संकट छोटं वाटतं, ती म्हणजे माझी 'आई'! ❤️
माझं सर्वस्व, माझं सुरक्षा कवच आणि माझा पांडुरंग... तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई! 💐🥰
10/05/2026
ज्याच्या असण्याने घराला घरपण येतं, आणि जिच्या मायेने आयुष्यातलं प्रत्येक संकट छोटं वाटतं, ती म्हणजे माझी 'आई'! ❤️
माझं सर्वस्व, माझं सुरक्षा कवच आणि माझा पांडुरंग... तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई! 💐🥰
02/05/2026
इयत्ता बारावी (HSC) परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!
01/05/2026
१ मे - 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिना'च्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि प्रगतीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या तमाम कामगार बांधवांना आणि कष्टकऱ्यांना माझा सलाम. आपल्या सर्वांच्या परिश्रमानेच आपला महाराष्ट्र अधिक समृद्ध आणि बलवान होत आहे.
#मराठीकामगारसेना Sunetra Ajit Pawar Marathi kamgar sena Parth Ajit Pawar
28/04/2026
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात (राजगड) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान कामगार वर्गाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तसेच इतर विविध सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. वहिनींनी सर्व विषय गांभीर्याने समजून घेतले आणि त्यावर योग्य ती सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
Sunetra Ajit Pawar