Bhai Akash Nirmal

Bhai Akash Nirmal

Share

Yes

26/04/2026

कॅप्शन सुचवा

26/04/2026
25/04/2026

या बांडगुळाचा समाचार घेण्यासाठी खालील लिंकवर जा आणि मनसोक्त धुवुन काढा

25/04/2026

विश्वास तरी कोणावर करायचा आपचा खा. राघव चड्डा शेवटी चड्डी गॅग मध्ये सामिल झाला..

किस पर भरोसा कर सकते हैं, आपा सासंद राघव चड्डा अंतमे चड्डी गिरोह में शामिल हो गया...


25/04/2026

#जयंती

स्त्री हक्क चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या थोर समाजसेविका रमाबाई रानडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.


24/04/2026

#राष्ट्रीय_पंचायतराज_दिवस

आपल्या ग्रामीण भागातील मुलभूत विकास प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना पंचायतराज दिना निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!


23/04/2026



प्रिय गीतांजली माझ्या आयुष्याच्या खडतर वाटेवर माझ्या बरोबर चालून तू दिलीस मला साथ कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तु माझ्या हातातला हात..मी कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,पण दुसऱ्या क्षणी कानी आली तुझी प्रेमळ आपुलकीची साद…..प्रिय सौ. गीतांजलीस जन्मदिनी मनःपुर्वक पुष्पगंधी आभाळभर शुभेच्छा व तु शतायुषी व्हावीस हिच सदिच्छा...


Photos from Bhai Akash Nirmal's post 23/04/2026

#तिव्र #निषेध

"कोण हरामखोर गोविंद पानसरे आहे!" म्हटल्यानंतर "भडव्या तुझ्या आईचा नवरा होता तो!" असं बोलणारे आक्रमक कार्यकर्ता तयार होत नाहीत तोपर्यंत डाव्या चळवळीला भविष्य नाही!
केवळ निषेध,निवेदने,निदर्शने...!
डाव्या विचारसरणीचे लोक दररोज एक मरत आहेत आणि आम्ही विचारांची लढाई विचारांने लढली पाहिजे!
म्हणून आम्ही सहन करत आहोत.
कालपासून मी सोशल मीडियावर पोस्ट पहात आहे वाचत आहे
प्रत्येक जन आमदार संजय गायकवाडचा निषेध करत आहेत आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या "शिवाजी कोण होता" या पुस्तिकेचे जाहीर वाचन करु वगैरे वगैरे म्हणत टाहो फोडला जात आहे!
पण शंभरपैकी १० पोस्ट आम्ही कॉम्रेड प्रशांत आंबीच्या बरोबर किंवा मागे खंबीरपणे उभे आहोत अथवा कॉम्रेड प्रशांतला पोलीस संरक्षण द्या वगैरे वगैरे म्हणताना दिसत नाहीत हि खरी शोकांतिका आहे कॉम्रेड जगला तरचं डावी चळवळ जिवंत राहील अन्यथा नामधारी पोस्ट शेयर करुन डावी चळवळ वाढत नसते!
केरळमध्ये प्रतिगामी चळवळीतील व्यक्ती दिसल्यावर तेथील डावे जशास तसे उत्तर देतात त्यामुळे ते तिथे टिकुन आहेत..!
सदरील घटनेचा तिव्र निषेध पण मी कॉम्रेड प्रशांत आंबींना पोलीस संरक्षण द्यावे हि जाहीर मागणी करत आहे तुमचे मत अवश्य कळवा.

#भाई आकाश निर्मळ


23/04/2026

#पुस्तकदिन

अमर्याद माहिती आणि प्रेरणादायी कथांमुळे मानवी जीवनामध्ये पुस्तकांचे अनन्य साधारण महत्त्व राहिले आहे. त्यामुळे जगभरातील लेखकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या 'जागतिक पुस्तक दिना'च्या सोशल मिडीयावरच्या सर्व थोरामोठ्यांना, बंधूभगिनींना, मित्रमैत्रिणींना, पुरोगामी चळवळीतील सहका-यांना पुस्तक दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..

23/04/2026

मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!



#जयंती

22/04/2026

#जयंती

रशियातील १९१७ सालच्या भांडवली लोकशाही क्रांतीचा प्रणेते कॉम्रेड निकोलाय लेनिन यांना जयंतीदिनी क्रांतीकारी विनम्र अभिवादन..

21/04/2026

#वसुंधरादिन

नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल राखणे व निसर्गाची हानी रोखणे ही आमची व काळाची गरज आहे. याबद्दल जनजागृती करून समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्याचा आज निर्धार करूया...
सर्वांना 'जागतिक वसुंधरा दिना'च्या मनःपुर्वक शुभेच्छा !


Want your business to be the top-listed Government Service in Nerul?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Mahalaxmi Shopping Complex, Shop No/06 And 07, Near Manak Hospital, Below Rajiv Gandhi Bridge, Nerul Sector/02, Navi Mumbai
Nerul
400706