Chandrakant Waghmare

Chandrakant Waghmare

Share

चंद्रकांत घनश्याम वाघमारे
पश्चिम महाराष्ट्र सचिव आरपीआय आठवले
नगरसेवक कुर्डुवाडी नगरपरिषद

15/09/2025

आधुनिक भारताचे शिल्पकार आणि एक महान अभियंते, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त देशात #राष्ट्रीय_अभियंता_दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने देशाच्या विकासात आपले योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना हार्दिक शुभेच्छा.

#अभियंता #अभियंता_दिन

15/09/2025

#लोकशाही मूल्यांचा आणि तत्वांचा सन्मान करणे, हे देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

#आंतरराष्ट्रीय_लोकशाही_दिन

12/07/2025

स्वराज्याचं शौर्य, स्वाभिमानाचं अभेद्य कवच, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे बारा किल्ले आता यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत.

UNESCO

02/07/2025

सहर्ष स्वागत..!
श्री क्षेत्र भगवानगड व नारायण गड दिंडी सोहळ्यात कुर्डूवाडी नगरीत आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे सहर्ष स्वागत..!

01/07/2025

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🌹💐💐🎂

30/06/2025

खासदार सुप्रियाताई सुळे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड दीर्घायुष्य लाभो!
Supriya Sule

01/08/2022

ालुनी_घाव
#सांगुन_गेले_मज_भिमराव_!

आपल्या पहाडी आवाजातुन संयुक्त महाराष्ट्राच्या
चळ्वळीला बळ देणारे लोकशाहीर तसेच
आपल्या कथा आणि कादंबऱ्यातुन
अस्पृश्य आणि वंचितांच्या आयुष्याचे
वर्णन करुन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडणारे #साहित्यरत्न_लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे
यांना जयंतीदिनी त्रिवार
विनम्र अभिवादन !🙏🙏💐💐

14/05/2022

#छत्रपती_संभाजी_महाराज
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Photos from Chandrakant Waghmare's post 10/05/2022

* #आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा ना रामदासजी आठवले साहेब व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या आदेशाने तसेच आरपीआय पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माढा तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालय माढा येथे आंदोलन व निवेदन देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत वाघमारे माढा तालुकाध्यक्ष मारूती वाघमारे अमर लंकेश्वर कांचन कांबळे अशोक माने पोपट लोंढे बिभिषण कांबळे महादेव साबळे संजिव सुरेंद्र शिंदे अमर उत्तम ओहोळ बालाजी वाघमारे बालाजी गायकवाडविकास थोरात मोहन दावणे धनाजी ओहोळ तानाजी ओहोळ संभाजी वाघमारे सतिश ओहोळ व तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते*

02/03/2022
Want your business to be the top-listed Government Service in New Delhi?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


New Delhi
431705