Palghar Police

Call Directions Website Contact the organization

Palghar Police This is the official page of Palghar District Police. We would love to hear from you and solve your issues related to the District and its Citizens safety.

पालघर पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क : ११२
महिला व बालकांसाठी आपत्कालीन संपर्क :
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५
सायबर हे. क्र. १९३० /१४४०७
वेबसाईट www.cybercrime.gov.in
सायबर पो.ठाणे : ८८०६७०४०७५
नियंत्रण कक्ष क्र : ९८३४०३०१२८

OTP, PIN किंवा CVV ही तुमची वैयक्तिक माहिती आहे. ती कोणासोबतही शेअर करू नका.संशयास्पद कॉल, स्क्रीन शेअर करण्याची विनंती ...
05/10/2026

OTP, PIN किंवा CVV ही तुमची वैयक्तिक माहिती आहे. ती कोणासोबतही शेअर करू नका.
संशयास्पद कॉल, स्क्रीन शेअर करण्याची विनंती किंवा OTP मागितला तर त्वरित सावध व्हा.
खाजगी ठेवा. सतर्क रहा. सुरक्षित रहा.

सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

ऑनलाइन ओळखीत विश्वास ठेवण्याआधी थोडी पडताळणी नक्की करा.भावनिक जवळीक साधून पैशांची मागणी करणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा....
04/10/2026

ऑनलाइन ओळखीत विश्वास ठेवण्याआधी थोडी पडताळणी नक्की करा.
भावनिक जवळीक साधून पैशांची मागणी करणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा.

सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

मुलांच्या ऑनलाइन वापरावर लक्ष ठेवा आणि अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सावध राहण्याची सवय लावा.वैयक्तिक माहिती शेअर करू ...
03/10/2026

मुलांच्या ऑनलाइन वापरावर लक्ष ठेवा आणि अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सावध राहण्याची सवय लावा.
वैयक्तिक माहिती शेअर करू नका आणि संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्वरित कळवा.

सायबर फसवणूक झाल्यास हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

तलासरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दुचाकी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीला ताब्यात घेतले आणि चोरीची दुचाकी हस्तगत केली.तत्प...
03/10/2026

तलासरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दुचाकी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीला ताब्यात घेतले आणि चोरीची दुचाकी हस्तगत केली.
तत्पर तपास, अचूक कारवाई.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालघर पोलीस सदैव सज्ज.

खोटे कर्ज ॲप्स, कर्जाचा सापळा!सोपे कर्ज वाटते, पण तुमची माहिती आणि पैसे धोक्यात येऊ शकतात. सायबर फसवणुक झाल्यास हेल्पलाइ...
03/10/2026

खोटे कर्ज ॲप्स, कर्जाचा सापळा!

सोपे कर्ज वाटते, पण तुमची माहिती आणि पैसे धोक्यात येऊ शकतात.

सायबर फसवणुक झाल्यास हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

सावध रहा, सुरक्षित रहा

सायबर जनजागृती महिना, ऑक्टोबर २०२६२ ऑक्टोबर -  सायबर प्रतिज्ञा “क्लिक करण्यापूर्वी विचार करा” “डिजिटल एकता, सुरक्षित भवि...
02/10/2026

सायबर जनजागृती महिना, ऑक्टोबर २०२६

२ ऑक्टोबर - सायबर प्रतिज्ञा

“क्लिक करण्यापूर्वी विचार करा”
“डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य”

राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन: १९३०
पोर्टल: www.cybercrime.gov.in

02/10/2026

स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#लाल_बहादूर_शास्त्री_जयंती

02/10/2026

गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांना शिस्तबद्ध आचरणाची जोड द्या.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!

#गांधी_जयंती_२०२६

01/10/2026

ऑक्टोबर — सायबर जागरूकता महिना.
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी सतर्कता आणि योग्य माहिती हीच पहिली सुरक्षा.

सतर्क राहा. सायबर सुरक्षित राहा.
सायबर फसवणुकीसंदर्भात मदतीसाठी 1930 वर कॉल करा.

तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघड करत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलिसांन...
30/09/2026

तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघड करत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली.

गुन्ह्यात वापरलेला हातोडा व मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Address

Office Of The Supdt. Of Police
Palghar
401404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palghar Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Palghar Police:

Shortcuts

Share