16/12/2023
The Iman Gadzhi Social Media Blueprint
Daily social message video you will get here
The Iman Gadzhi Social Media Blueprint
Thanks everyone
कलिंगड विकणाऱ्या पोराला विचारले,
का रे बाबा... कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून काय बघतोस?ते म्हणालं - काय नाय,
आमच्या सिनिअरनी सांगितलंय दोन कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची,
तिसरं द्यायचं...कस्टमर इम्म्प्रेस होतंय...!!!
😂😂😂