20/10/2026
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
असत्यावर सत्याचा, अधर्मावर धर्माचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय म्हणजे विजयादशमी!
राष्ट्रभक्ती, संस्कार आणि ध्येयवादाची प्रेरणा घेऊन राष्ट्रहितासाठी सदैव कटिबद्ध राहूया!
वंदे मातरम्!
#अखिलभारतीयविद्यार्थीपरिषद #विजयादशमी #दसरा #राष्ट्रप्रथम