Panvel Congress

Directions

Panvel Congress डॉ. श्रुती शाम म्हात्रे
जिल्हाध्यक्ष
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

साम दाम दंड भेद.!
07/10/2026

साम दाम दंड भेद.!

शाम म्हात्रे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 💐
07/10/2026

शाम म्हात्रे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 💐

07/10/2026

06/10/2026

वोट चोरो, बचोगे नाही!

06/10/2026

*दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे साहेब यांच्या 71 व्या* *जयंती निमित्त* *बुधवार दिनांक 7/10/2026रोजी सकाळी 10.00 वाजता* *भक्तिमय स्वर संगीताचा कार्यक्रम* आगरी शिक्षण संस्थेचे संकुल खांदा कॉलनी पनवेल येथे होणार आहे तरी आपण सर्वांनी श्याम म्हात्रे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच प्रतिमा पूजन करण्यासाठी सह कुटुंब सह परिवार व मित्र मंडळी सहित उपस्थित रहावे तसेच आपणास विनंती करण्यात येते कि पुष्पहार आणण्या ऐवजी आदरांजली म्हणून पुस्तके शाळेच्या अभ्यासिकेसाठी आणणे ही नम्र विनंती
*आपली विश्वासू*
*कामगार नेत्या*
*डॉ श्रुती श्याम म्हात्रे*
*जिल्हाध्यक्ष पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रायगड*

उद्या....* दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते *मा. श्याम म्हात्रे साहेब यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त * स्वराज क्रिएशन नरेश पाटील...
06/10/2026

उद्या....

* दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते
*मा. श्याम म्हात्रे साहेब यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त
* स्वराज क्रिएशन नरेश पाटील प्रस्तुत मराठी हिंदी भक्तिमय स्वर संगीताचा कार्यक्रम तसेच प्रबोधन कला मंच मुंबई सादरकर्ते: शितल भंडारे आणि संच यांचा शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला आहे.
* बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६
* सकाळी १०.०० वाजता
* आगरी शिक्षण संस्थेचे संकुल, खांदा कॉलनी, पनवेल
श्याम म्हात्रे साहेबांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच प्रतिमा पूजनासाठी आपण सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळींसह आवर्जून उपस्थित राहावे, तसेच आपणास विनंती करण्यात येते कि पुष्पहार आणण्याऐवजी आदरांजली म्हणून * पुस्तके शाळेच्या अभ्यासिकेसाठी आणणे ही नम्र विनंती.

* आपली विश्वासू,
* कामगार नेत्या
* डॉ. श्रुती श्याम म्हात्रे

06/10/2026

भारताचे 'ग्रँड ओल्ड मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले थोर स्वातंत्र्यलढ्यातील नेते, राजकारणी व विचारवंत.दादाभाई नौरोजीयांना जय...
04/10/2026

भारताचे 'ग्रँड ओल्ड मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले थोर स्वातंत्र्यलढ्यातील नेते, राजकारणी व विचारवंत.
दादाभाई नौरोजी
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!💐

Address

Late Chapshi Purshotam (shambhushet Khasiya Trust) Swami Nityanand Road, Nr. M. Gandhi, Dist. Raigad
Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panvel Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share