31/10/2026
लोहपुरुष, एकतेचे प्रतीक आणि भारताच्या अखंडतेचे शिल्पकार भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कोटि कोटि वंदन !
त्यांच्या दृढ नेतृत्वाने आणि राष्ट्रनिष्ठ दृष्टिकोनाने भारताला दिली अटळ एकतेची प्रेरणा – “Statue of Unity" त्यांच्या कार्याची अमर साक्ष !