आप येणार पुणे बदलणार

आप येणार पुणे बदलणार

Share

Aam Aadmi Party Pune's official page for Pune Municipal Corporation related Issues & work.

17/12/2025

https://www.facebook.com/share/p/1BWez7MoLk/

Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
(बातमीची लिंक कमेंटमध्ये)

14/12/2025
11/12/2025

*लोकाभिमुख शासन… हेच ‘आप’ चे वचन!*

धायरीचे डीपी रोड – पहिल्या एका वर्षात पूर्णत्वास!

धायरी, नऱ्हे आणि वडगाव बु. या प्रभागातील नागरिक वर्षानुवर्षे डीपी रोडच्या कामासाठी प्रतीक्षा करत आहेत.
ठप्प विकास, अपूर्ण कामे, अकार्यक्षमता आणि भ्रष्ट पद्धती—
हे सगळे आता मागे पडणार!

येत आहे आम आदमी पार्टी …
आणि विकासाला लागणार नवी गती, नवा प्रामाणिकपणा आणि नवी जवाबदारी.

---

आप येणार… *धायरी–नऱ्हे–वडगाव* बदलणार!

✔️ नागरिकांच्या गरजेनुसार प्राधान्यक्रम असलेला विकास
✔️ पहिल्या एका वर्षात धायरी डीपी रोडची कामे पूर्ण करण्याचा निर्धार
✔️ पारदर्शक टेंडर प्रक्रिया आणि निकृष्ट कामांना पूर्णविराम
✔️ विकासात लोकसहभाग—कारण जनता आहे खरी मालक!

प्रभाग क्र. 34 – धायरी–नऱ्हे–वडगाव
बदलाची नवी दिशा!

*धनंजय रामचंद्र बेनकर*
पुणे महानगरपालिका निवडणूक इच्छुक उमेदवार
*प्रभाग क्र. 34 – धायरी–नऱ्हे–वडगाव*
अध्यक्ष – आप पुणे शहर
माजी उपसरपंच – धायरी
मा. विशेष कार्यकारी अधिकारी – महाराष्ट्र शासन
आम आदमी पार्टी
*निवडणूक चिन्ह: झाडू*
संपर्क: 9921211010

Want your business to be the top-listed Government Service in Poona?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Pune Municipal Corporation
Poona