Ganesh Bhokre MNS

Ganesh Bhokre MNS

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ganesh Bhokre MNS, Pune.

Photos from Ganesh Bhokre MNS's post 08/02/2026

गण गण गणात बोते ॥

📍 श्री गजानन महाराज मंदिर, ९८, गुरुवार पेठ, पंचमुखी मारुती समोर

📍 672 बुधवार पेठ, जोगेश्वरी कृपा सोसायटी, जोगेश्वरी मंदिराच्या समोर, पूना बेकरी शेजारी

आपल्या पुण्यनगरीतील गुरुवार पेठ येथील गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रगट दिनाचे औचित्य साधून महाराजांचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेतले. या पावन प्रसंगी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत पुणेकरांच्या सुख, समाधान, आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली.

#गजानन_महाराज #प्रगट_दिन #पुणे

Photos from Ganesh Bhokre MNS's post 05/02/2026

श्री असोसिएट्स, 370 गुरुवार पेठ
भूमी पूजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली 🙏
नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या ✨

24/01/2026

सत्ता असो वा नसो मी प्रश्न तडीस नेणारच..! 🔥
मनसेच्या इशाऱ्यानंतर Junior Engineer (Civil) परीक्षा रद्द ✅
परीक्षा पूर्ण पारदर्शक व्हावी हीच मनसेची ठाम भूमिका.
विद्यार्थ्यांकडून मनसेला मनापासून आभार 🙏✨

Transparency Pune Maharashtra

23/01/2026

40,000+ विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एक ठाम पाऊल! ✊
PMC मध्ये Junior Engineer (Civil) पदाच्या 169 जागांसाठी होणारी परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह व्हावी यासाठी आज PMC उप आयुक्त थोरात सर यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या थेट मांडल्या.
थोरात सरांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. ✅
साईनाथ बाबर (शहर अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली.

गणेश सोमनाथ भोकरे
अध्यक्ष- कसबा विधानसभा मतदारसंघ मनसे

16/01/2026

प्रभाग २५ मध्ये २४ पैकी १३ मशिन बदलल्या आहेत त्या विरोधात मनसेने मोजणी थांबवली…!

14/01/2026

भाजपचा एकच नारा—खोटं बोला, पण रेटून बोला!
उन्हाळा अजून सुरूही झाला नाही, आणि आज स्थानिक नागरिकांवर पाण्यासाठी टँकर मागवण्याची वेळ आली आहे—हीच “विकास” ची हकीकत.

आता बदल हवा!
परिवर्तनासाठी “रेल्वे इंजिन” आणि “मशाल” चिन्हासमोरील बटन दाबा.
मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा.

14/01/2026

एक मत प्रभाग २५ च्या विकासाला
एक मत रेल्वे इंजिनला

सौ. भोकरे अमृता गणेश
प्रभाग क्रमांक २५ अ
शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई

13/01/2026

13/01/2026

परमिशन घेऊन लावलेले बोर्ड फाडले गेले हीच का ती लोकशाही
राज साहेब ठाकरे पुण्यात येणार आहे म्हणून भाजप वाल्यांची पाया खालची जमीन सरकली आहे..!

प्रभाग 25 हातातून निघून गेला आहे त्यांना निदर्शनात आलं आहे म्हणून हा रडीचा डाव खेळला जातोय

12/01/2026

एक मत प्रभाग २५ च्या विकासाला
एक मत रेल्वे इंजिनला

सौ. भोकरे अमृता गणेश
प्रभाग क्रमांक २५ अ
शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई

#जनसंवाद #तुळशीबाग #प्रभाग25A #लोकांसाठीलोकांबरोबर

Ganesh Bhokre MNS 🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩
गणेश सोमनाथ भोकरे
अध्यक्ष:- कसबा मतदार संघ मनसे.
हेल्प लाईन:7768031010

12/01/2026

एक मत प्रभाग २५ च्या विकासाला
एक मत रेल्वे इंजिनला

सौ. भोकरे अमृता गणेश
प्रभाग क्रमांक २५ अ
शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई

#जनसंवाद #तुळशीबाग #प्रभाग25A #लोकांसाठीलोकांबरोबर

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address


Pune
411030