📚 RAVAN
Sharad Tandale
Entrepreneur, Author
बळी कादंबरी (प्रि- बुकिंग सुरू) As CEO of Innovation Engineers and Contractors.
Sharad is personally involved in bringing rural India into the 21st century through a range of infrastructure projects, including electrical civil and mechanical works. Sharad employs more than 200 people, has turnover well in excess of USD$1 million and a vast list of clients, from government departments to large multinational companies.
इतिहास ने उसे राक्षस कहा।
पर वह वेदों का ज्ञाता था।
रणनीति में अद्वितीय।
शिव का परम भक्त।
एक सम्राट…
तो फिर - क्या केवल एक निर्णय, एक युद्ध “किसी मनुष्य को सदैव के लिए खलनायक बना देता है?”
या हम केवल वही याद रखते हैं, जो हमें सिखाया गया है?
📘 उपन्यास - रावण: राजा राक्षसों का
✍️ लेखक - शरद तांदळे
💰 कीमत : 450/-
📦 किताब घर बैठे मंगवाने के लिये संपर्क करें: 8080314827
- Now available in: English, Hindi, Marathi, Tamil and Kannada Languages
- Upcoming: Telugu, Malayalam and Panjabi languages
महादेव सर्वांच भल करो 🙏🏻
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
12/12/2025
भेटूया 14, 20, 21 डिसेंबर पुणे पुस्तक महोत्सव येथे.
स्टॉल क्रमांक: G-08
न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे.
'बळी चक्रवर्ती' कादंबरीची प्री-बुकिंग सुरु आहे, जानेवारी मध्ये प्रकाशित होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क: 080803 14827
तरुणाईला मराठी कवितेचं वेड लावणारा कवी. संपूर्ण व्हिडिओ पहा आमच्या YouTube channel वर.
New Era Publishing House
🍁
कविता संग्रह : तुझ्या पुढे तर काहीच नाही
कवी : अपूर्व राजपूत
किंमत : ३०० रू
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस , पुणे
संपर्क : 8080314827
#मराठी #पुस्तक #कविता #मराठीकविता
सुप्रसिद्ध कवी अभि मुंडे यांचा पहिला मराठी podcast 🔥
आवर्जून नक्की बघा आमच्या YouTube channel वर.
New Era Publishing House
पुस्तक: शंभुगाथा
भाषा: हिन्दी
कवि: अभि मुंडे (Psycho Shayar)
प्रकाशक: न्यू ईरा पब्लिशिंग हाउस, पुणे
किंमत: ₹400
👉 पुस्तक ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा: 8080314827
06/11/2025
डॉ. गणेश कुटे लिखित 'हास्यालॉजी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बीड येथे पार पडला. श्री. अरविंद जगताप, श्री. दासू वैद्य आणि श्री. दत्ता बारगजे हे सोबत कार्यक्रमात उपस्थित होते.
डॉ. गणेश कुटे यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि विनोदी लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन! 💐
02/11/2025
आशुतोषजी राणा यांनी 'रावण राजा राक्षसों का" या कादंबरीचे केलेलं कौतुक आयुष्यभर लक्षात राहील.
आशुतोषजी खूप खूप धन्यवाद ❤️
बलिप्रतिपदा... बळीची पूजा 🌾 पांडवांची नाही.
17/10/2025
आज टाटा मोटर्स (पिंपरी चिंचवड प्लांट)च्या प्रांगणात न्यू ईराने प्रकाशित केलेल्या रतन टाटा यांच्यावरील ‘टाटा’ या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रकाशनासाठी टाटा मोटर्स प्लांट हेड व विविध विभागांचे प्रमुख, तसेच न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे संपादक अनिल माने उपस्थित होते. टाटा मोटर्सचे आदरणीय संतोषजी बडे सर यांनी हा प्रकाशनाचा योग जुळवून आणला. न्यू ईराच्या श्वेता गायकवाड आणि प्रियांका सरवार यांनी या सोहळ्याचे सुंदर नियोजन पार पाडले.
रतन टाटा हे भारतीय उद्योगविश्वातील एक आदर्श आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. हे पुस्तक केवळ त्यांच्या यशोगाथेचे वर्णन नसून, त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा आणि ‘टाटा’ या नावामागील सामाजिक कार्याचा प्रवास आहे.
आजच्या या प्रकाशन सोहळ्यात टाटा मोटर्सच्या कुटुंबातील सर्वांचा उत्साह, अभिमान आणि रतन टाटा साहेब यांच्याबद्दलची निष्ठा स्पष्ट जाणवत होती. या सुंदर क्षणाचा भाग बनल्याबद्दल आणि ही संधी दिल्याबद्दल टाटा मोटर्सच्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Telephone
Website
Address
Poona
