Vishal Konde

Vishal Konde

Share

�जन सेवा हि ईश्वर सेवा�

Photos from Vishal Konde's post 03/10/2025

⛳️












09/12/2023

I have reached 800 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

04/01/2022

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची वार्ता दुःखदायक आहे. पुणे शहरातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

आयुष्यभर अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या त्या महान समाजसेविका होत्या. केंद्र सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते.

भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
🌺

Photos from Vishal Konde's post 26/12/2021

#आपुलकी #प्रेम #विश्वास

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे आपल्या घरचाच सदस्य हे समीकरण काही आत्ताचं नाही..! आणि याचा अनुभव पुन्हा एकदा आला.
निमित्त होते "अटलशक्ती महासंपर्क अभियानाचे"..!!

२५ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या अभियानाअंतर्गत सामान्य जनतेशी संवाद साधत घरोघरी जात असताना कोणी ओवाळले तर कोणी आपुलकीने गप्पा मारल्या, कोणी आपल्या हक्काचा माणूस म्हणून काही अडचणी सांगितल्या तर काहींनी चक्क स्वतः बरोबर जेवायला बसवले..
यालाच म्हणतात प्रेम, आपुलकी, विश्वास..आणि हे प्रेम विकत घेता येत नाही तर ते कमवावं लागतं..!! आणि हाच भारतीय जनता पार्टीचा खरा विजय आहे..

आपलाच
विशाल कोंडे
सरचिटणीस, कॅन्टोमेंट वि.म.संघ
भाजपा

Photos from Vishal Konde's post 08/11/2021

भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ माननीय आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते

03/10/2021

देशाच्या भावी पिढीला उत्तम शिक्षणासह चांगल्या आरोग्याचा लाभ मिळावा, यासाठी मोदी सरकारने देशातील सर्व सरकारी शाळांमध्ये पुढील ५ वर्षांसाठी प्रधानमंत्री पोषण अभियानाला मंजुरी दिली आहे. देशातील ११.२ लाख शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे ११.८ कोटी मुलांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे.

Vishal Konde �जन सेवा हि ईश्वर सेवा�

Photos from Vishal Konde's post 28/09/2021

आज रोजी मी माझे काम करत असताना अचानक मला माझे मोठे बंधू अजित दादा ववले यांचा फोन आला आणि आपल्या येथे संत गाडगे महाराज मठ ,नरपत गिरी चौक ,सोमवार पेठ येथे फुटपाथ ला वयोवृद्ध माणूस आहे आणि तो वेदनेने जोरजोरात ओरडत आहे असे त्याने फोनवरून मला सांगितले मला सांगितल्यानंतर मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष तेथे जाऊन बघितले आणि बघितल्यानंतर परिस्थिती खूप भयानक होती वेदनेने जोरात वृद्ध व्यक्ती ओरडत होती आणि हा सर्व प्रकार बघितल्यानंतर मनाला खूप वाईट वाटलं त्वरित मी 100 नंबर ला फोन केला आणि हा सर्व प्रकार फोनवरून पोलिसांना कळवला थोड्याच वेळात समर्थ पोलिस स्टेशनचे आर डी कदम पोलीस हवालदार तेथे आले त्यानंतर 108 ॲम्बुलन्स ला फोन केला ॲम्बुलन्स पण आली व परिसरातील नागरिकांनी आमचे काका नीलकंठ पवार सुनील व त्यांचे काही सहकारी यांच्या साह्याने त्या वृद्ध व्यक्तीलाॲम्बुलन्स मध्ये नेले व समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भगवान निकम साहेब यांना घेऊन ससून हॉस्पिटल येथे जाऊन सदर व्यक्तीस दाखल केले यामध्ये हे काम करत असताना पोलीस प्रशासन आणि 108 ऍम्ब्युलन्स चे डॉक्टर यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार

Photos from Vishal Konde's post 01/07/2021

आज भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने माननीय राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून ससून सर्वोपचार रुग्णालय येथे कोरोना च्या वैश्विक महामारी मध्ये कुटुंबाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरतपणे समाजासाठी खऱ्या अर्थाने वैद्यकीय सेवा देणाऱ्या ससून हॉस्पिटल येथील डॉक्टरांचा गौरव करण्यात आला डॉक्टर मुरलीधर तांबे अधिष्ठता, डॉक्टर समीर जोशी उपअधिष्ठता, डॉअजय तावरे वैद्यकीय अधीक्षक, डॉ विजय जाधव उप वैद्यकीय अधीक्षक ,डॉ हरीश टाटिया सहाय्यक प्राध्यापक, डॉभारती दासवाणी, डॉ संजीवनी आंबेकर, डॉआर टी बोरसे ,डॉ सोनाली साळवी ,डॉ रमेश भोसले, डॉआरती किनिकर, डॉ संयोगिता नाईक ,डॉ सुरेखा शिंदे ,डॉ शेफाली पवार ,डॉ प्रज्ञा भालेराव,डॉ यल्लाप्पा जाधव, डॉ स्मिता तिवारी ,डॉ सुवर्णा जोशी,डॉ स्वप्ना यादव ,डॉ विनिता लोंबर ,डॉ मानसिंग साबळे ,डॉ प्रज्ञा शिंदे, डॉ अफसान शेख ,डॉ राहुल लोखंडे ,डॉ वर्षा सरोदे, डॉ अनिकेत जोशी, डॉ सुहास कलशेट्टी, डॉ प्रदीप डिकोस्टा, डॉ योगेश असावा, डॉ कौस्तुभ तिडके, डॉ औसाफ शेख या मान्यवर डॉक्टरांचा गौरव चिन्ह देऊन डॉक्टर दिना निमित्त सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते महेश पुंडे अध्यक्ष कॅन्टोन्मेंट मतदारसंघ , कार्यक्रमाचे आयोजक सरचिटणीस विशाल कोंडे गणेश यादव मा अध्यक्ष युवा मोर्चा, व बाळासाहेब घोडके उपाध्यक्ष, श्रीराम अण्णा चौधरी ,मांगीलालजी शर्मा, सुशांत निगडे सरचिटणीस ,सुरेश माने स्वीकृत नगरसेवक, अशिष सूर्वे युवा मोर्चा अध्यक्ष, यश वालिया करियर सेतु अध्यक्ष, सलीम शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष, कौस्तुभ दबडगे व्यापारी आघाडी अध्यक्ष ,सचिन राणे वकील आघाडी अध्यक्ष, शुभांगी ताई वैराट उपाध्यक्ष ,नूतन ताई दरवडे अध्यक्ष, आशुतोष छेडे ,रुपेश खिलारे सरचिटणीस युवा मोर्चा.
#नॅशनल_डॉक्टर्स_डे #आमदार_सुनिलभाऊ_कांबळे #पुणे_कॅन्टोन्मेंट_विधानसभा

Want your business to be the top-listed Government Service in Pune Cantonment?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Somwar Peth
Pune Cantonment
411011