26/02/2025
prof_jayashri_gatkul
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from prof_jayashri_gatkul, Pune.
26/02/2025
24/01/2025
राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने सर्व लेकीच्या माता पित्याना खुप खुप शुभेच्छा🙏🏻🌹🌹
लेक होते कधी कधी माय-पित्याचीच माय!
किती गुणाची ही पोर....
किती करावे तितके कमीच मुलीचे हो गुणगान…..
मुलगी देई खुशी,आनंद,शांती आणि समाधान…..
मुलगी असे हो तुमच्या घराचा जीव की प्राण…..
प्रेम,जिव्हाळा,आपलेपण याची असे खाण…..
मुलगी असे काळीज बापाच, सावली आईची…..
सन 2010 मध्ये एका *लाडकी लेक* या सामाजिक कार्यक्रमात *लाडकी लेक* सन्मानपत्र देऊन अनेक लेकीच्या माता पित्याचा सन्मान केला होता ...... एक वर्षानंतर एक आजोबा घरी आले आणि त्यांनी पेढे देऊन आमचे खूप आभार मानले आणि तुमचा लाडकी लेक कार्यक्रम उपयुक्त कसा ठरला याबाबत कौतुकाने सांगू लागले की ... आम्हाला लवकर नात घरात यावी अशी इच्छा होती पण सून एवढ्या लवकर नको म्हणून दोन वर्षे झाली तरी जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हती.. म्हणून लग्नानंतर एका वर्षात सुनेने आत्ताच मूल नको म्हणून भ्रूणहत्या करून घेतली होती परंतु....*लाडकी लेक* कार्यक्रमांमध्ये लेकीचा कौतुक सोहळा पाहून माझी सून खुप भावनिक झाली होती..... त्यादिवशी घरी जाऊन खुप रडली आणि घरातील लोकांना म्हणाली मी असा कार्यक्रम पूर्वीच ऐकला असता तर मी हे कुकर्म केले नसते.... यानंतर सुनेच्या मनावर खुप सकारात्मक परिणाम झाला...आणि माझी सून एका वर्षात बाळाची आई झाली ... आम्ही खुप धन्य झालो आहोत.. तुमचे कार्य खुप महान आहे....... हे सांगताना आजोबा भारावून गेले होते.... म्हणून आपण जे सामाजिक कार्य करतो त्या विचाराने एक माणूस प्रेरित झाला तरी तो कार्यक्रम सार्थकी ठरला असे मला वाटते.... आपल्याला मुलगी नसेल तर आपली सून ही मुलगी आहे असे समजून प्रत्येकाने त्या सुनेला लेकीचा सन्मान द्यावा...... आजही असे प्रेरणादायी सामाजिक कार्य पुढे घेऊन जाण्यात आम्हाला आनंद वाटतो .... आज राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने सर्व लेकीच्या माता पित्यांना खुप खुप शुभेच्छा🙏🏻🌹🌹
प्रा जयश्री भास्कर गटकुळ, इंदापूर, जिल्हा पुणे
🙏🏻Thank you very much to everyone for giving best wishes on Vishwa's birthday 🙏🏻🙏🏻🥰
29/10/2024
Happy Birthday lovely Vishwa🌹🌹🍩🎈🎉
I am proud to be the mother of such a talented, intelligent and lovely daughter.
https://us04web.zoom.us/j/9081140698?pwd=q8kdaG7pT4AoRUIGTzhPpsuw9jUUQs.1
*डिजिटल पाणी शाळा*
दिवस - रविवार
तारीख - १८ ऑगस्ट २०२४
वेळ - सकाळी ०९ ते दुपारी ०३
ही लिंक महीनाभरासाठी आहे. महिनाभराचे online training याच लिंकवर होतील.
Join our Cloud HD Video Meeting Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...
27/05/2024
https://shivsrusthi.blogspot.com/2024/05/10-100.html
*जिजाऊ इन्सिटटयुट कालठणचा 10 वीचा निकाल 100%* *जिजाऊ इन्सिटटयुट कालठणचा 10 वीचा निकाल 100%* मे २७, २०२४ इंदापूर:- विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्युट कालठणच....
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Culinary Team
Attire
Website
Address
Pune
