06/01/2025
!! जय जिजाऊ !! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय !!
उद्या दिनांक ७/०१/२०२५ रोजी *मा.श्री.पै. शरदभाऊ हिरामण मोहोळ* यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आणि जयंतीनिमित्त एक दिवसीय
भव्य किर्तन सोहोळा
ठिकाण :- राजमाता जिजाऊ नगर (सुतारदरा) (दगडी खान ) कोथरूड पुणे ३८
वेळ :- सायंकाळी *ठीक* ७ वाजता
कीर्तनकार :- समाजप्रबोधनकार, हिंदु धर्मप्रचारक श्री ह.भ.प. संग्रामबाप्पू भंडारे
12/11/2023
#दिवाळीच्यासर्वांनाहार्दिकशुभेच्छा #दिवाळी #लक्ष्मीपूजन
02/11/2023
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
स्वारद फाऊंडेशन आणि ॐ साई मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य लकी ड्रॉ सोहळा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अगदी उत्साहाने, आनंदाने पार पडला.
उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष श्री.धिरजजी घाटे, भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष करणदादा मिसाळ, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस श्री.पुनितदादा जोशी, श्री.गिरीष भेलके, धर्मजागरण च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सौ.उल्काताई मोकासदार, नगरसेविका सौ.वासंतीताई जाधव,सौ. वृषाली ताई चौधरी, सौ.छायाताई मारणे , कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री.संदिपजी बुटाला,कोथरूड विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा सौ.कांचनताई कुंबरे,पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री.प्रशांत दिवेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा सौ.हर्षदा ताई फरांदे यांच्या हस्ते स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.स्वातीवहिनी शरद मोहोळ यांना पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले.
28/10/2023
!! जय जिजाऊ !! जय शिवराय !! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ
होम मिनिस्टर चला पैठणी मिळवूया बक्षिसे जिंकूया
स्वाराद फाऊंडेशन संस्थापिका सौ. स्वातीवहिनी शरद मोहोळ यांच्या तर्फे आपण हा कार्यक्रम गेले ३ वर्षा पासून कोथरूड मधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये हा कार्यक्रम राबवत आहे
तरी सर्व महिलांनी कार्यक्रमाला नक्की या आणि ज्यांना कुपन भेटले नसतील त्यांनी आताच संपर्क करा.
कार्यक्रमाची रूप रेषा वर पत्रका मध्ये आहे.
धन्यवाद
सौ. स्वाती शरद मोहोळ
संस्थापिका :- स्वराद फाऊंडेशन
सदस्या :- भाजपा
#स्वारद_फाऊंडेशन #चंद्रकांत_दादा_पाटील
27/10/2023
!! जय जिजाऊ !! जय शिवराय !! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ
होम मिनिस्टर चला पैठणी मिळवूया बक्षिसे जिंकूया
स्वाराद फाऊंडेशन संस्थापिका सौ. स्वातीवहिनी शरद मोहोळ यांच्या तर्फे आपण हा कार्यक्रम गेले ३ वर्षा पासून कोथरूड मधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये हा कार्यक्रम राबवत आहे
तरी सर्व महिलांनी कार्यक्रमाला नक्की या आणि ज्यांना कुपन भेटले नसतील त्यांनी आताच संपर्क करा.
कार्यक्रमाची रूप रेषा वर पत्रका मध्ये आहे.
धन्यवाद
सौ. स्वाती शरद मोहोळ
संस्थापिका :- स्वराद फाऊंडेशन
सदस्या :- भाजपा
21/10/2023
विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य व स्वारद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवनिमित भव्य श्री दुर्गामाता दौड आयोजित केली आहे.
तरी सर्व हिंदू माता - भगिनी तसेच छत्रपती श्री शिवशंभू पप्रेमींनी या दुर्गामाता दौड साठी उपस्थित राहावे.
मार्ग:- धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक, डेक्कन, पुणे ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक व भवानी माता मंदिर , कोथरूड, पुणे
वेळ: उद्या दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठीक ७ वाजता
टीप :- सकाळी ठीक ७ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकाची नित्य पूजा संपन्न होऊन श्री दुर्गामाता दौड ला प्रारंभ होईल.
02/10/2023
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
आज मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी आमचे मित्र श्री.अमोल अशोक कावरे यांच्या वडिलांचे पाचवे पुण्यस्मरण निमित्ताने स्वारद फाऊंडेशन संचलित जय जगन्नाथ गोशाळे ला अकरा हजार एकशे अकरा रूपये भेट दिले.
स्वारद फाऊंडेशन आणि जय जगन्नाथ गोशाळे कडून त्यांचे आभार मानले,
त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
्नाथ_गोशाळा
#स्वारद_फाऊंडेशन
#गोमाता_राष्ट्रमाता❤️
#गोमाता
#भगवान_गोपाल_कृष्ण
02/10/2023
नमस्कार
स्वारद फाउंडेशन* आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा यांच्या वतीने आम्ही दिनांक १/ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थिनींसाठी (मुलींसाठी) पोषक आहार शिबिर आणि वाढत्या वयात शरीरात होणारे बदल या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात पोषक आहार, त्याचे महत्त्व, तसेच दैनंदिन आयुष्यात गरजेचे असणारे पोषक घटक यांवर मार्गदर्शन करण्यात येईल. त्याच सोबत विद्यार्थीनींसाठी मासिक पाळी च्या काळात घेतली जाणारी काळजी, स्वच्छता या विषयांवर जागरूकता व चर्चा सत्र देखील होणार आहे.
कार्यक्रमा दरम्यान प्रत्येक विद्यार्थिनीला मोफत एक पोषक आहार तक्ता देखील बनवून देण्यात आले.
26/09/2023
!! जय जिजाऊ !! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
हडपसर ,घोरपडी ,कोंढवा भागातील गणपती मंडळांच्या भेटीगाठी ! दर्शनानिमित्त आरती संपन्न झाली. यावेळी मंडळांचे पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होत्या
घोरपडी गाव देवस्थान
घोरपडी चां राजा,
सुवर्ण मित्र मंडळ(.B.T kavde road)
वंदे मातरम् मित्र मंडळ(घोरपडी)
गजराज मित्र मंडळ(घोरपडी)
विशाल मित्र मंडळ (घोरपडी)
लक्ष्मी नगर मित्र मंडळ (घोरपड)
जय बजरंग मित्र मंडळ.
(भगवा चौक.कोंढवा खुर्द.)