03/11/2024
भाऊ बीज, बंधनाच्या प्रेमाची गूढ कथा
एकत्र येऊन साजरा करू हा सण सदा.
भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुका
03/11/2024
भाऊ बीज, बंधनाच्या प्रेमाची गूढ कथा
एकत्र येऊन साजरा करू हा सण सदा.
31/10/2024
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! पणतीचा प्रकाश सर्वांच्या जीवनात आनंदाची उधळण करो हीच सदिच्छा..!
30/10/2024
यंदा विजय नोंदवायचाचं आहे..!
#जुन्नर_विधासभा
29/10/2024
काल रात्री भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत मुंबई येथील सागर या निवासस्थानी माझ्या सोबत जुन्नर विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी तसेच जुन्नर विधानसभा प्रभारी श्री. रामशेठ गावडे यांच्या सोबत महत्त्वाची बैठक पार पडली.
#जुन्नर_विधासभा
29/10/2024
शंखनाद परिवर्तनाचा, जुन्नरच्या विकासाचा..!
29/10/2024
अभिनंदन पूनमताई..!
अशीच उतुंग कामगिरी करत रहा आणि आपल्या जुन्नर तालुक्याचे नाव उंचवत रहा! खूप खूप शुभेच्छा..!
29/10/2024
धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो,
आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो..
धनत्रयोदशी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !!
28/10/2024
195 जुन्नर विधासभा मतदार संघात उमेदवारीसाठीचा प्राथमिक उमेदवारी अर्ज, निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री. भगवान शेठ घोलप, शिवसेना (उबाठा) नेते श्री. माऊली खंडागळे, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे युवा नेते श्री. गणेश कवडे, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सचिव श्री. अनिल शेठ मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
28/10/2024
दिन दिन दिवाळी.. गाई म्हशी ओवाळी !
कृषी क्षेत्रातील दैवत असणाऱ्या गाई-वासराची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा पवित्र दिवस.
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात 'वसुबारस' दिनी सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
20/10/2024
आज संकष्टी चतुर्थी निमित्त ओझर येथे होणाऱ्या गंगा आरतीसाठी उपस्थित राहून श्री विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन गंगा मातेची आरती केली. या निमित्ताने तालुक्याच्या उज्वल भविष्यासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.
20/10/2024
संघर्षाला तुमच्यासारख्या प्रामाणिक लोकांची साथ असेल तर लढायला आणखी मजा येते...!
20/10/2024
भव्य निर्धार मेळावा...!
गेल्या २२ वर्षात कमावलेली माझी माणसं,
एका हाकेवर माझ्यासाठी हजर...!