Rajesh Pande Fan Club

Rajesh Pande Fan Club

Share

Fan Club Page for Rajesh Pande, Vice President of BJP Maharashtra His core competencies revolve around youth mobilization.

Rajesh Pande has been a student activist leader, educationist, youth co-operative and skilling expert. In 40 years of his active public life, he has been part of the Parivar and has actively contributed in different sectors such as education, cooperative, employment, health, sports, art and culture. He has served at leadership position in ABVP, Maharashtra and has been working with BJP Maharashtra.

17/03/2026

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीचा झालेला निर्विवाद विजय ही मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीप्रती असलेल्या निष्ठेची पावती आहे.

नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्राला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि व्यापक दृष्टी मिळेल, असा विश्वास आहे.

सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

Photos from Rajesh Pande Fan Club's post 16/03/2026

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीचा विजय.
सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!

माध्यमांनी घेतलेली दखल…

Photos from Rajesh Pande Fan Club's post 25/02/2026

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने माननीय राजेशदादा पांडे यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली.

प्रसार माध्यमांनी या निवडीची घेतलेली दखल...

30/01/2026

पुरस्काराचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार

विश्वभारती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा 'विश्वभारती पुरस्कार' मा. राजेश दादांना जाहीर...

Photos from Rajesh Pande Fan Club's post 16/12/2025

#माध्यम_दखल

पुणे पुस्तक महोत्सव | १६ डिसेंबर २०२५

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची पुस्तक महोत्सवाला भेट व 'युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीजगाथा' पुस्तकाच्या प्रकाशनाचा माध्यमांनी घेतलेला आढावा...

Photos from Rajesh Pande Fan Club's post 14/12/2025

पुणे पुस्तक महोत्सव २०२५ | १४ डिसेंबर २०२५

पुस्तक महोत्सवाचे भव्य उद्घाटन व वाचकांच्या सहभागाची प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल...


Photos from Rajesh Pande Fan Club's post 13/12/2025

पुणे पुस्तक महोत्सव आजपासून सुरू होत आहे, यानिमित्त माध्यमांनी घेतलेली दखल…

पुणे पुस्तक महोत्सव २०२५
⏰दि. १३ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५
📍फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

Photos from Rajesh Pande Fan Club's post 10/12/2025

#माध्यम_दखल

पुणे पुस्तक महोत्सव | १० डिसेंबर २०२५

शांतता, पुणेकर वाचत आहेत! या उपक्रमाच्या भव्य यशाची माध्यमांनी घेतलेली दखल

Photos from Rajesh Pande Fan Club's post 08/12/2025

पुणेकर वाचणार… अवघं विश्व पाहणार…

दैनिक सकाळमध्ये प्रकाशित झालेला लेख..!

यंदाही 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' हा अभिनव उपक्रम अधिक मोठ्या स्तरावर आयोजित होत आहे.

मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या एका तासात लाखो पुणेकर आपल्या आवडत्या पुस्तकांचे वाचन करून, गिनिज विश्व विक्रमाचा नवीन अध्याय लिहिणार आहेत.

या विश्वविक्रमात सहभागी होण्यासाठी आपले पुस्तक वाचतानाच फोटो खालील लिंकवर नक्की अपलोड करा.
http://photoupload.pbf25.in

Photos from Rajesh Pande Fan Club's post 07/12/2025

यंदा देखील पुणेकर वाचणार...
भव्य दिव्य विश्वविक्रम घडवणार...

पुणे पुस्तक महोत्सव आणि शांतता पुणेकर वाचत आहेत, उपक्रमाची माध्यमांनी घेतलेली दखल...

07/11/2025

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात काही घोषवाक्ये अधिक प्रभावी ठरली, ज्यांनी नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली, ती टिकवली आणि ब्रिटिश सत्तेपासून देशाला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यातील सर्वांत प्रभावी आणि चिरंतन घोष म्हणजे 'वंदे मातरम्', जो आजही तेवढाच प्रभावी आहे. 'वंदे मातरम्' गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा लिहिलेला हा लेख जरूर वाचावा.

Photos from Rajesh Pande Fan Club's post 01/06/2025

परंपरेच्या आधारावर उभा राहिलेला एक प्रेरणादायी सोहळा – मनाला स्पर्शणारा, संस्कृतीला उजाळा देणारा! 🙏
प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल…

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Pune