26/10/2022
दिवाळी पाडवा अर्थात 'बलिप्रतिपदा' हा दिवाळी सण आपणा सर्वांना समृद्धी आणि भरभराटीचे जावो.
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा...!
बंध भावनांचे
बंध अतूट विश्वासाचे
नाते भाऊ-बहिणीचे...
सर्व भाऊ-बहिणींना शुभेच्छा!
शुभ दीपावली 🌺🙏🙏
24/10/2022
देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार, देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार, लक्ष्मीपूजनाच्या आणि नरक चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
23/10/2022
In order to express their joy for being a part keeping our city clean Smt.Rekha Jitendra Dhende distributed sweets to all PMC Sweeping staff .
She always looks forward towards such initiatives for igniting a spark of hope and happiness in the lives of everyone and celebrating the festival .
22/10/2022
कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!" धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!"
21/10/2022
दिवाळीचा पहिला दिवा “वसूबारस“!
कृषी संस्कृतीचा आधार असलेल्या गाई-वासराची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करा...
वसुबारसनिमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!!
09/10/2022
दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर, अशा निवांत
☺️ कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !! ☺️
05/10/2022
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
02/10/2022
जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🌺🙏
26/09/2022
सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा
घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा!
05/09/2022
शिक्षक दिन
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्यां चा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात
आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात,
देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
31/08/2022
चरणी ठेवितो माथा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व
यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
30/08/2022
*शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान*
*हरितालिका तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!*