Vaishnavi Foundtion

Vaishnavi Foundtion

Share

समाजसेवा

26/05/2024

*आर्थिक मदतीचे आवाहन*

*कु. दिव्यांका संजय नाइकरे (वय ०५ महीने*, रा. चास- कमान, ता. खेड ) हिला हृदयाचा आजार झाला असून तिच्यावर *जहांगीर हॉस्पिटल पुणे* मध्ये उपचार सुरू आहेत. अर्जंट ऑपरेशन करावयाचे असून त्यासाठी सुमारे *पाच लाख पंचवीस हजार रुपये* खर्च अपेक्षित आहे.शेतकरी कुटुंब असल्याने कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने नाइकरे कुटुंबीयांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी आर्थिक मदतीची रक्कम खालील खात्यात जमा करावी अथवा *जहांगीर हॉस्पिटलच्या किंवा खालील खात्याच्या* नावाने धनादेश काढून पाठवावेत. धनादेशाच्या मागील बाजूस रुग्णाचे नाव व (IP No.112480) नमूद करावे

खाते नाव :- *वैष्णवी फाऊंडेशन*
खाते क्रमांक :- 5020 0090 2505 48
बँकेचे नाव :- HDFC Bank आळंदी रोड
( Ifsc code- HDFC0009467)

UPI I'd:- 9860195642@hdfcbank
(👆🏻फोन पे, गुगल पे,पेटीएम इ.👆🏻)
(कमीत कमी कितीही पैसे पाठवू शकता,पैसे पाठवल्यावर खालील कोणत्याही नंबर वर स्क्रीन शॉट पाठवा)
अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री.संजय नाइकरे - 96379 58355 (मुलीचे वडील)
श्री. सागर नाइकरे - 8275570530 (मुलीचे चुलते)
श्री.अमित तापकीर पाटील
(*संस्थापक अध्यक्ष- वैष्णवी फाऊंडेशन*)
9860195642

(पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून मदत करा)

07/03/2024

कैलासराणा शिवचंद्रमौळी !
फणिंद्र माथां मुकुटी झळाळी !
कारूण्यसिंधू भवदु:खहारी !
तुजवीण शंभो मज कोण तारी !!

23/02/2024

पिंपरी चिंचवड हद्दीत वडमुखवाडी (चऱ्होली बु!!) पुणे - आळंदी रोड पासून तीनशे मीटर अंतरावर दोन्ही साईटने अठरा मीटर रोड असणारी सव्वीस गुंठे आर झोन जमीन त्वरित विकणे आहे

आधिक माहितीसाठी :-
वैष्णवी एंटरप्रायझेस
9922195642

02/02/2024

कुणबी दाखल्या साठी लागणारे फेरफार काढून मिळेल
संपर्क:- वैष्णवी एंटरप्रायझेस
9922195642

20/01/2024

काल चर्होली गावातील रस्त्या संदर्भात *सकाळ* वृत्तपत्रात आलेली बातमी

*आपला :- अमित तापकीर पाटील*
(संस्थापक अध्यक्ष- वैष्णवी फाऊंडेशन)

03/01/2024
15/11/2023

🌸🤩सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा🤩🌸

🙏🏻❤️भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा❤️🙏🏻

अमित तापकीर पाटील
वैष्णवी फाऊंडेशन

14/11/2023

🧨😊रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…😊🧨
🤩🙏🏻दिवाळी पाडवा व बलि प्रतिपदाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🙏🏻🤩
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

अमित तापकीर पाटील
वैष्णवी फाऊंडेशन

Photos from Vaishnavi Foundtion's post 12/11/2023
11/11/2023

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

*संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा… स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी… स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा……*

*…दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!*_
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄

*अमित तापकीर पाटील*
( *वैष्णवी फाऊंडेशन* )

10/11/2023

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं

सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु

अमृतमयी मंगलमय हो

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

अमित तापकीर पा.
वैष्णवी फाऊंडेशन

09/11/2023

गाय आणि वासराच्या अंगी

असणारी उदारता, प्रसन्नता,

शांतता आणि

समृद्धी आपणास लाभो.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

अमित तापकीर पा.
वैष्णवी फाऊंडेशन

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
412105