20/03/2026
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल आयोजित
३०वे गांधी दर्शन शिबिर
गांधी विचार, सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधन यांवर आधारित विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मान्यवर मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
📅 रविवार, १२ एप्रिल २०२६
⏰ सकाळी ९:३० ते सायं. ५:००
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
23/02/2026
सस्नेह निमंत्रण 🌿*
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित
“गांधी दर्शन शिबिर” या विचारप्रवर्तक शिबिरास आपण सादर आमंत्रित आहात.
गांधीवादी विचार, सामाजिक परिवर्तन, स्त्रीमुक्ती आणि युवकांची भूमिका यांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
🗓 रविवार, ८ मार्च २०२६
⏰ सकाळी ९:३० ते सायं. ५:००
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
आपली उपस्थिती आम्हाला प्रेरणादायी ठरेल. 🙏
31/01/2026
🌿 सस्नेह निमंत्रण 🌿
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल आयोजित
२८ वे गांधी दर्शन शिबिर
📅 रविवार, ८ फेब्रुवारी २०२६
⏰ सकाळी ९:३० ते सायं. ५:००
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
गांधीविचार व आजच्या युवकांची दिशा यावर मार्गदर्शनपर शिबिरास आपली उपस्थिती लाभावी.
22/01/2026
🌸 सस्नेह निमंत्रण 🌸
महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त
सर्वधर्म प्रार्थना व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास
आपली उपस्थिती लाभावी.
📅 ३० जानेवारी २०२६
⏰ सकाळी ८.३० वा.
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
17/01/2026
उद्या सायंकाळी 5.30 वाजता गांधी भवन येथे नक्की यावे 🙏🏻
05/01/2026
🌸 सस्नेह निमंत्रण 🌸
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित
आधुनिक सावित्रींच्या लेकींचा गौरव व जीवनसाथींचा सन्मान
या प्रेरक कार्यक्रमास आपली उपस्थिती लाभावी.
📅 गुरुवार, ८ जानेवारी २०२६
⏰ सायं. ५.३० वाजता
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
29/12/2025
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल आयोजित
२७वे गांधी दर्शन शिबिर
रविवार, ११ जानेवारी २०२६ | सकाळी ९:३० ते सायं. ५
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
गांधी विचार, विवेक, पर्यावरण व शाश्वत विकासावर
चिंतन–संवादासाठी आपली उपस्थिती आग्रहाची आहे.
18/12/2025
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त
प्रेरणादायी डॉक्युमेंटरी चित्रपट
“सीता की बेटी (Seeta’s Daughter)”
नक्की उपस्थित रहा.
📅 ३ जानेवारी २०२६ | 🕠 ५.३० वा.
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
आयोजक: महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे