13/05/2025
माझे मार्गदर्शक मा श्री चेतनसिंह केदार सावंत यांची भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन.....🌷🌷
Chetansinh Kedar Sawant
Sujata Chetansinh Kedar Sawant
09/05/2025
भारतमातेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना, शत्रूशी निर्भीडपणे लढताना मुंबईचे रहिवासी वीर जवान मुरली नाईक यांना वीरमरण आलं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या बलिदानाला, शौर्याला सलाम करतो. तसंच त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.
भारतमातेचे वीर सुपुत्र एम. मुरली नाईक यांचा संपूर्ण देशवासियांना सार्थ अभिमान आहे. त्यांचं बलिदान हे सदैव स्मरणात राहील. कृतज्ञ!
जय हिंद, जय भारत 🇮🇳
12/03/2025
भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस मतदार संघाचे माजी आमदार , मा.श्री.रामभाऊ सातपुते आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!!!
#शुभेच्छा #वाढदिवस
#भाजप #उदंड #रामभाऊ
20/12/2024
From vision to reality, translating ambition into action. The mark of a true leader is not just in leading others, but inspiring them to lead themselves 🔥.
Shri Ankushraoji Rambhau Jadhav Sir