Lokrajya Group

Lokrajya Group

Share

Government Labour contractor

14/08/2022
Photos from Lokrajya Group's post 24/05/2022

Photos from Lokrajya Group's post 02/04/2022

गुढी नवचैतन्याची अन् मांगल्याची !
लोकराज्य ग्रुप तर्फे आपणासर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

#गुढीपाडवा #नववर्षाभिनंदन #शुभेच्छा

Photos from Lokrajya Group's post 05/03/2022

उद्या दिनांक ०६/०३/२०२२ मुख्य इमारत पुणे महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण साठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब येत असल्याने सर्व स्वच्छतेची जबाबदारी लोकराज्य ग्रुप वर असल्याने लोकराज्य ग्रुप चे डायरेक्टर माननीय विजयजी कांबळे साहेब स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी केली व योग्य त्या सूचना दिल्या. समवेत पुणे महानगरपालिका चे स्थायी समिती चे अध्यक्ष हेमंतजी रासाने साहेब ही उपस्थित होते त्यांनी ही योग्य असे मार्गदर्शन केले व सूचना दिल्या

Photos from Lokrajya Group's post 28/02/2022

आपले आराध्यदैवत राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त मुख्य इमारत पुणे महानगरपालिका येथे लोकराज्य ग्रुप तर्फे अभिवादन केले.शिवजयंती च्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

Photos from Lokrajya Group's post 28/02/2022

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये जेष्ठ समाज सुधारक व सत्य शोधक समाजाचे अध्यक्ष स्व. डॉ.विश्राम रामजी घोले यांच्या तैलचित्राचे अनावरण समारंभ माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या शुभहस्ते व सौ दीपाली प्रदीप धुमाळ (विरोधी पक्षनेत्या पुणे महानगरपालिका) माननीय श्री प्रदीप उर्फ बाबा धुमाळ (नगरसेवक पुणे महानगरपालिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला समवेत लोकराज्य ग्रुप चे सेवक

04/01/2022

आज पुणे महानगरपालिका मध्ये *मा.सौ. रुपाली ताई चाकणकर*
अध्यक्ष :- राज्य महिला आयोग
प्रदेशाध्यक्ष :- राष्ट्रवादी महिला काँग्रेस
यांनी भेट दिली त्या दरम्यान
*लोकराज्य ग्रुप*
तर्फे सत्कार करण्यात आला

Photos from Lokrajya Group's post 20/12/2021

आज पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथे *लोकराज्य ग्रुप मार्फत *रायडर ऑन* मशीन चे उदघाटन आमदार सुनिलभाऊ कांबळे व श्री अजित देशमुख (उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका) यांच्या हस्ते पार पडला.

Photos from Lokrajya Group's post 20/12/2021

आज पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मा. अमित जी शहा (केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार), मा.रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री), डॉ.नीलमताई गोऱ्हे (उपसभापती विधानसभा), श्री चंद्रकांत दादा पाटील(आमदार, भाजपा प्रदेशाध्यक्ष) यांच्या हस्ते पार पडला.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Hadpsar
Pune
411013