22/04/2026
भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड दक्षिण सरचिटणीस सायंदेव देहाडराय ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
This is the official page of Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM), Kothrud Constituency.
22/04/2026
भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड दक्षिण सरचिटणीस सायंदेव देहाडराय ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
15/04/2026
भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड दक्षिण चिटणीस श्रेयस जी भांडे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
08/04/2026
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सक्रिय कार्यकर्ता संमेलनात भारतीय जनता युवा मोर्चा कोठे व दक्षिण ने सक्रिय सहभाग घेतला.
प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः या विचारधारेवर चालणाऱ्या पक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांसाठी हा दिवस प्रचंड आनंदाचा आणि अभिमानाचा होता.
06/04/2026
भारतीय जनता पक्ष च्या स्थापना दिनानिमित्त कोथरूड पक्ष कार्यालयात भारत माता, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांची प्रतिमेला वंदन करून आजचा दिवस साजरा करण्यात आला.
फक्त भारतातील नाही तर जगातील सगळ्यात मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा भाग असल्यास चा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
याप्रसंगी गिरीशजी खत्री, निलेश जी कोंढाळकर, अमित तोरडमल, ऋषी बराटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
06/04/2026
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान २०२६ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड दक्षिण ने उत्तम रित्या कामगिरी पार पाडली!
४ आणि ५ एप्रिल ला झालेल्या कोथरूड मंडळ प्रशिक्षण वर्गात भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड दक्षिण कडे सरल अँप नोंदणी ची महत्त्वाची जबाबदारी पाड पाडली ज्याचे कौतुक भाजपा च्या सर्व वरीष्ठ नेत्यांनी केले.
२ दिवसाच्या ह्या प्रशिक्षण अभियानात विविध विषयांवर मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
वैचारिक अधिष्ठान, इतिहास आणि विकास, कार्याचा प्रचार आणि प्रसार, कार्यपद्धती, सोशल मीडिया चा वापर आणि AI ने होणारे बदल, सरकारी योजना आणि उपलब्ध योजना ह्यावर चर्चा आणि मार्गदर्शन झाले.
26/03/2026
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामनवमीच्या पवित्र निमित्ताने प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवोत. 🙏
22/03/2026
भारतीय जनता पक्ष पुणे शहर अध्यक्ष धीरज जी घाटे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड दक्षिण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र उपस्थित होता.
ह्या नंतर पुढील युवा मोर्चा च्या कार्यक्रम आणि योजनेचे नियोजन करण्यात आले आणि चर्चा सत्र झाले.
21/03/2026
भारतीय जनता पक्ष पुणे शहर अध्यक्ष धीरज जी घाटे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
19/03/2026
गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
🕉️🚩
09/03/2026
भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड दक्षिण सरचिटणीस सौरभ जी काळभोर ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#भारतीयजनतापार्टी
08/03/2026
भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष दुष्यंत भाऊ मोहोळ ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
27/02/2026
मराठी ही फक्त भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपला अभिमान आहे. ❤️
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर कवी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
चला, आपल्या मातृभाषेचा सन्मान करूया, मराठी बोलूया, मराठी जपूया! 🧡
#मराठीभाषागौरवदिन #कुसुमाग्रज #मराठीअभिमान #मायबोली