Aarambh Senior Citizen's Home and Day Care Center

Aarambh Senior Citizen's Home and Day Care Center

Share

Old age Home Run by Dr Rahul Lokhande, Dr Sagar Lokhande, Dr Ganesh Khade

26/03/2026

श्रीरामाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, जीवन सुख-समृद्धीने भरून जावो, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!जय श्री राम||

28/07/2025

"आरंभ डे केअर सेंटर" वडगाव बुद्रुक, पुणे येथे दिनांक २६/७/२०२५ रोजी कुमारी राघवी स्वप्निल देशपांडे रहाणार परमानंद विहार नर्हे हिच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका संपूर्ण दिवसभराचा अन्नदानाचा ( चहा, नाष्टा, सकाळचे व रात्रीचे जेवण) खर्च केला त्यासाठी आरंभ डे केअर त्यांचे आभारी आहे.

26/03/2025

"युनिक मेडिकल फाउंडेशन" पुणे १६, तर्फे सेंट. क्रिस्पिनज मराठी चर्च नळ स्टॉप, एरंडवणे पुणे ४ येथे अनाथाश्रमातिल मुलींची २५ मार्च २०२५ रोजी, सामाजिक उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते, यात सर्वांचे हिमोग्लोबिन चेक करून गरजेनुसार रक्त वाढिसाठी गोळ्या देण्यात आल्या, सर्वांना जंतनाशक (डेव्हर्म) गोळ्या देण्यात आल्या, तसेच किरकोळ आजारासाठी (सर्दी, ताप, खोकला, खाज) इत्यादींसाठी एकुण १०८ मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये डॉ सागर लोखंडे, डॉ राहुल लोखंडे, डॉ ओमकार तिठे, डॉ शिखा शर्मा, नर्स संगिता शिल तसेच डॉ गणेश खाडे, यांनी याचे नियोजन केले. सौ.अलका चांदोरीकर वॉर्डन, व पुजा मोकर नर्स यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

22/03/2025

*जागतिक जल दिनानिमित्त*
पाण्याचे महत्त्व जाणा, पाण्याचा गैरवापर टाळा

06/03/2025

"युनिक मेडिकल फाउंडेशन" पुणे १६, तर्फे अदानी रियालिटी, कोरेगाव पार्क, मुंढवा येथे कामगारांसाठी ६ मार्च २०२५ रोजी "५४ वा नॅशनल सेफ्टी विक" अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते त्यात ९५ कामगारांनी याचा लाभ घेतला. यामध्ये डॉ सागर लोखंडे, डॉ राहुल लोखंडे, डॉ ओमकार तिठे, डॉ शिखा शर्मा, तसेच डॉ गणेश खाडे यांनी याचे नियोजन केले. श्री गणेश घुटे (सेफ्टी मॅनेजर) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व श्री प्रशांत माने (प्रोजेक्ट मॅनेजर) यांनी पुष्पगुच्छ देऊन आभारप्रदर्शन केले.

09/07/2024

Rastrasanchar Newspaper news about Warkari Camp 2024

09/07/2024
25/03/2024

आरंभ सिनियर सिटीझन अँण्ड डे केअर सेंटर पुणे ५१ मध्ये धुलिवंदन व होळी अत्यंत उत्साहाने आपुलकीच्या नात्याने वृद्धाश्रमात साजरी करण्यात आली.

12/11/2023

शुभ दिपावली

17/08/2023

आरंभ सिनियर सिटीझन अँण्ड डे केअर सेंटर पुणे ५१ मध्ये प्रथमच अधिकमास (‘धोंड्याचा महिना’ ) पेशंटच्या नातेवाईकांकडून साजरा करण्यात आला.

हिंदू धर्मानुसार विवाह प्रथेत जावयाला ‘नारायणा’चे रूप मानले जाते. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचे रूप मानले जाते. तीन वर्षांनंतर एकदा यानिमित्त जावयाच्या पाहुणचाराचे बेत आखले जातात. तुपातील ३३ अनारशाचे वाण, चांदी किंवा तांब्याच्या ताटात सजवून त्यात तुपाचा दिवा लावून जावयाला देण्याची परंपरा आहे.
ती परंपरा अत्यंत उत्साहाने आपुलकीच्या नात्याने वृद्धाश्रमात साजरी करण्यात आली.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Survey No: 42/B, Vadgoan Budruk, Lane Number 3, Jadhav Nagar, Near Mahesh Galaxy, , , Sinhgad College Road
Pune
411041

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm
Sunday 8am - 7pm